जेव्हा डॉक्टर अभिनेता रणवीर सिंहवर भडकले...
एप्रिलमध्ये हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या डॉक्टरांनी हाताची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. परंतु रणवीर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला आपल्या दुखापतीची जरा सुद्धा काळजी नाही.
Jun 8, 2015, 01:19 PM ISTफिल्म रिव्ह्यू 'दिल धडकने दो' : मनोरंजनाचा 'मॉडर्न डोस' वाला तडका
जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधून आपले कौशल्य सिद्ध केलेच आहे. पुन्हा एकदा झोया मल्टी स्टारर चित्रपट घेवून आली आहे. झोयाचा हा चित्रपट नातेसंबंधामधील एक असा पदर उलगडतो ज्यात आतून काहीतरी आणि बाहेरून काही वेगळेच जग दिसते.
Jun 6, 2015, 06:53 PM ISTमालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली
मालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली
Jan 10, 2015, 11:58 AM ISTमालदीवमध्ये प्रियंका चोपडा मृत्यूच्या दाढेतून वाचली
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा मालदीवमध्ये एका अपघाताची शिकार होतात होता थोडक्यात वाचली. प्रियंका मालदीवमध्ये बोट रायडिंगची मजा घेत होती. तेव्हा तिची बोट समुद्रातील एका खडकावर आदळली. कोस्ट गार्डने त्वरित हालचाल करत तिला वाचविले.
Jan 9, 2015, 08:58 PM IST