मुंबई । नवाजुद्दीनने आत्मचरित्र घेतलं मागे, मागितली माफी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 06:50 PM ISTकिती आहे अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी?
प्रसिद्ध मॅगझिन फोर्ब्सने दिलेल्या वॄत्तानुसार, २०१५ मध्ये अमिताभ बच्चन हे या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत अभिनेते होते. मीडिया रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये त्यांची संपत्ती ४०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण २४०० कोटी रूपये इतकी होती.
Oct 11, 2017, 09:29 AM IST‘या’ कारणाने अमिताभ यांनी नाकारला सलमानचा सिनेमा
सलमान खान हा त्याच्या आगामी ‘रेस ३’ सिनेमाबाबत फारच उत्सुक आहे. खासकरून या सिनेमातील कास्टमुळे. आधी आलेल्या वॄत्तानुसार या सिनेमात सलमान खान, जॅकलिन आणि अमिताभ बच्चन दिसणार होते.
Oct 10, 2017, 06:18 PM ISTअभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते टॉम अल्टर यांचे ६७ व्या वर्षी निधन झाले. त्वचेच्या कर्करोगाने ते आजारी होते. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले आहे.
Sep 30, 2017, 07:39 AM ISTमाहिरा खानसोबत ‘त्या’ अवस्थेत आढळला रणबीर, बघा व्हिडिओ
अभिनेता रणबीर कपूरचं कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचं पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत सूत जुळल्याची चर्चा आहे. अनेकदा या दोघांना एकत्र बघण्यात आलं आहे.
Sep 22, 2017, 09:50 AM IST‘पद्मावती’मध्ये रणवीर या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
संजय लीला भन्साली यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा जबरदस्त फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच या सिनेमातील आणखी एक गोष्ट जोरदार चर्चेत आहे.
Sep 21, 2017, 09:43 AM ISTबर्थडे स्पेशल : आयुष्मान खुरानाचा टीव्ही अँकर ते अॅक्टरपर्यंतचा प्रवास...
२०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करत आहे.
Sep 14, 2017, 01:48 PM ISTशो बंद होण्यावर आणि तब्येतीवर पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा
अभिनेता कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगला वादात सापडला आहे. कधी शोचं शुटिंग रद्द, कधी टीआरपी कमी होणं, तर कधी शो बंद होण्याच्या चर्चांमुळे तो नेहमीच चर्चेत राहत आहे.
Sep 7, 2017, 08:50 PM ISTकरिनाआधी या मुलीच्या प्रेमात पडला होता सैफ
बॉलिवूड कलाकारांचे अफेअर्स हा विषय नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी आवडीचा असतो. अनेक गाजलेल्या अफेअर्समध्ये अभिनेता सैफ अली खान याचाही समावेश आहे. २०१२ मध्ये सैफने पहिली पत्नी अमृता सिंहला घटस्फोट देऊन करिना कपूरसोबत लग्न केलं. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की, करिनासोबत लग्न करण्याआधी सैफ दोन वर्ष एका दुस-याच मुलीच्या प्रेमात होता. सैफ हा इटलीच्या रोजा कॅटलानो या मुलीच्या प्रेमात पडला होता. असे म्हटले जाते की, त्याचं पहिलं लग्न मोडण्यासाठी ही मुलगीच जबाबदार होती.
Aug 16, 2017, 12:53 PM ISTअभिनेता विनोद खन्ना यांच्याबद्दल माहीत नसलेल्या १६ गोष्टी...घ्या जाणून
सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचे ७०व्या वर्षी मुंबईत निधन झालेय. बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विनोद खन्ना यांच्याबद्दल या २० गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील.
Apr 27, 2017, 01:25 PM ISTओशो आश्रमात माळी होते विनोद खन्ना
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन झालेय. गेल्या काही दिवसांपासून गिरगाव एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Apr 27, 2017, 12:50 PM ISTएकेकाळी आईने विकलं, आता बॉलिवूडमध्ये कमवलं नाव
कोणती आई आपल्या मुलाला कधी कोणाला विकू शकते का ? याचं उत्तर तुमच्याकडूनही नाही असंच असेल. पण एका आईने आपल्या मुलाला सर्कसवाल्यांना विकला कारण तो बुटका होता.
Jan 5, 2017, 03:49 PM ISTअभिनेता अर्जून कपूरला बीएमसीची नोटीस
कॉमेडियन कपिल शर्मानंतर बीएमसीने आता अभिनेता अर्जुन कपूरला नोटीस पाठवली आहे. एमआरटीपी कलम अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Dec 27, 2016, 11:10 PM ISTकपिलनंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीची नोटीस
कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे.
Sep 11, 2016, 04:04 PM ISTअभिनेता पुलकित सम्राटने कंटाळून ट्विटर अकाऊंट केलं बंद
बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधित चर्चांवर नाराजी दर्शवली आहे. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं आहे.
Sep 5, 2016, 03:24 PM IST