ब्लॅक फंगस: म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठीचे औषध बाजारात, जाणून घ्या गोळ्या आणि इंजेक्शन्सची किंमत
कोरोनाहून बरे झाल्यानंतर काळ्या बुरशीचे (Black Fungus) अर्थात म्युकरमायकोसीस (Mucormycosis)प्रकार देशभर झपाट्याने वाढत आहेत.
May 22, 2021, 08:07 AM ISTदेशात म्युकरमायकोसिसचं पहिल्यांदाच नवं प्रकरण आलं समोर, डॉक्टरही हैराण
काळ्या बुरशीचा हा आजार जीवघेणा बनला आहे. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळले आहेत.
May 21, 2021, 08:18 PM ISTकोरोनाच्या रुग्णांना होऊ शकतो मधुमेह, ICMR ने सांगितलं कारण
कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतर आजारांचा धोका का वाढतोय?
May 20, 2021, 08:57 PM ISTVideo | रोखठोक - काळ्या बुरशीपेक्षाही भयानक पांढरा बुरशी रोग
ROKHTHOK- WHITE FUNGUS IS MORE DANGEROUS THEN BLACK FUNGUS
May 20, 2021, 07:05 PM ISTब्लॅक फंगस पेक्षा ही घातक व्हाईट फंगस, शरीराच्या या अवयवांवर करतो परिणाम
काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना आता पांढरी बुरशीचा आजार
May 20, 2021, 03:55 PM IST'ब्लॅक फंगस'नंतर आला 'व्हाईट फंगस', जाणून घ्या शरीरात कसा करतो हल्ला !
देशात कोरोनाचे (Coronavirus)थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आणखी काही गोष्टींची भर पडत आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. बिहारमधील पाटण्यात नवीन प्रकार उघडकीस आला आहे.
May 20, 2021, 12:51 PM ISTBlack Fungus: या 10 राज्यांत अति घातक ब्लॅक फंगस, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या
कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्ग संपूर्ण देशात वाढतच आहे, परंतु त्यादरम्यान, कोविड -19चे रूग्ण आणि ज्यांचे साथीचे आजार बरे झाले आहेत, त्यांच्यात ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वाढला आहे.
May 14, 2021, 11:36 AM ISTकोरोना रूग्णांमध्ये वाढतोय जीवघेणा Black Fungus, सरकारकडून मोठा सल्ला
कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) संसर्ग संपूर्ण देशात वाढतच आहे, परंतु यादरम्यान, कोविड-19 रुग्ण आणि ज्यांना साथीचे आजार बरे झाले आहेत त्यांच्यात म्यूकॉरमाइकोसिस अर्थात त्वचारोग म्हणजेच काळी बुरशीचे प्रमाण वाढत आहे.
May 10, 2021, 09:15 AM ISTहॉस्पीटलमध्ये संतापजनक प्रकार, रॅनिटीडीन इंजेक्शनमध्ये काळपट बुरशी
. हाफकीनने नियुक्त केलेल्या कंपनीकडून हा पुरवठा कऱण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांना यात काळपट बुरशी आढळली.
Nov 26, 2018, 02:00 PM IST