भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका
राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Feb 5, 2015, 07:21 PM IST२००९चे सरकारी नदी संरक्षण धोरणच भाजपने केले रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 08:40 AM ISTविरोधी पक्षनतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता
शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्यानं आता काँग्रेसला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात काँग्रेस मोठा पक्ष असेल.
Dec 3, 2014, 11:59 AM ISTशिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस
शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Nov 28, 2014, 11:21 PM ISTभाजप सरकारच्या सत्ता सहभागावर शिवसेनेचे मौन
एकीकडे भाजपच्या गोटात पुन्हा शिवसेनेविषयी ममत्व दाटून आल्याचं पाहायला मिळत असलं तर शिवसेनेकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.
Nov 23, 2014, 07:44 AM ISTभाजप सरकारचे एलबीटी रद्द करण्यावर घुमजाव
विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यावर व्यापाऱ्यांसाठी जाचक असा एलबीटी करार रद्द केला जाईल, असे जाहीर आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, याच भाजपने सत्तेवर आल्यानंतर याबाबत घुमजाव केले आहे.
Nov 20, 2014, 04:44 PM ISTरोखठोक: पाठिंब्याचे काटे उलटे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:06 AM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
Nov 18, 2014, 01:41 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 18, 2014, 12:35 PM ISTभाजप सरकारला हायकोर्टाची चपराक
Nov 15, 2014, 08:17 AM ISTभाजप सरकार अस्थिर करणार नाही- पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 08:10 PM ISTमालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2014, 06:55 PM ISTमालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले.
Nov 10, 2014, 04:07 PM ISTतर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे
काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय.
Nov 1, 2014, 07:59 PM ISTपाहा भाजप सरकारमधील संभाव्य मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 06:34 PM IST