birds

आपले साथीदार मेल्यानंतर स्वत:सुद्धा मरण पावतात 'हे' 6 पक्षी

सुद्धा मरण पावतात किंवा स्वत: साठी साथीदार शोधतात. 

Jan 12, 2025, 05:36 PM IST

तुम्हाला फॅन्सी वाटणारी थंडीमधील 'ही' फुगीर जॅकेट्स कशी बनवतात वाचल्यावर बसेल धक्का

देशभरात थंडीचा कहर वाढतच चालला आहे. अशावेळी ऊबदार आणि स्टायलिश दिसण्याकडे सगळ्यांचा कल असतो. सध्या डक डाऊन जॅकेट (Duck Down Jacket) तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, हे जॅकेट कसे बनवले जाते? कशापासून आणि कशापद्धतीने ह जॅकेट तयार केले जाते? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात  

 

Jan 1, 2025, 04:01 PM IST

जगातील 'हे' सर्वात सुंदर 10 पक्षी तुम्हाला माहित आहेत का?

जगातील  'हे' सर्वात सुंदर 10 पक्षी

Aug 7, 2024, 11:53 AM IST

पक्ष्यांचा थवा 'V' आकारातच का उडतो? यामागचं कारण माहित पडलं म्हणजे समजा तुम्हीच स्कॉलर

Bird Flying V Shape Theory: वाह जनाब...! पक्षी थव्यानं उडताना 'V' आकारच का तयार होतो? या प्रश्नाचं उत्तर देताच लोक तुमची वाहवा केल्यावाचून राहणार नाहीत. कारण हा प्रश्न जितका कमाल तितकंच त्याचं उत्तर बेमिसाल 

 

May 29, 2023, 02:42 PM IST

कोंबडी पक्षी आहे की प्राणी? गुजरात सरकारने दिले उत्तर

अंड आधी की कोंबडी यांच्या चर्चेत आता आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. कोंबडी किंवा कोंबडा हा पक्षी आहे का प्राणी यावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहे.

Apr 1, 2023, 06:28 PM IST

Birds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...

Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Oct 24, 2022, 04:37 PM IST

Optical Illusion: तुम्ही भावनिक आहात? झाडात दडलेले प्राणी सांगतील तुमचं व्यक्तिमत्व

झाडात दडलेले प्राणी सांगतील तुमचं व्यक्तिमत्व, आधी शोधा 'ते' चार प्राणी 

 

Sep 29, 2022, 12:57 PM IST

Trending : रंग बदलणारा सरडा पाहिला असेल, पण कधी रंग बदलणारा पक्षी पाहिलाय? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात एखाद्या युनिक गोष्टीला लोक सर्वात जास्त शेअर आणि लाईक करत असतात.

Jul 24, 2022, 07:13 PM IST

घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत

आता कावळा आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने संकेत देतो? हे जाणून घेऊ या

May 11, 2022, 04:48 PM IST

'चारा खा, पाणी प्या अन्‌ भुर्रकन उडून जा' अर्धा एकर शेत पक्ष्यांसाठी राखीव

मावळमधील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातील ज्वारीचं उभं पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवलं आहे

Mar 11, 2022, 01:09 PM IST

आकाश समजून बिल्डिंगच्या काचांना धडकून 34 पक्षांचा मृत्यू ?

Birds collided with the glass building : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या काचा पक्षांसाठी किती धोकादायक आहे, हे एका  घटनेवरुन दिसून येत आहे.  

Feb 5, 2022, 11:09 AM IST