जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती चक्क बर्गरच्या रांगेत
उच्च विचारसरणीमुळे ही व्यक्ती या पदावर
Jan 19, 2019, 02:12 PM ISTमलेरियावर होणार 'सेक्स अॅटॅक'; बिल गेट्सनी आखला गेम प्लान
नर वर्गातले डास शोधले जातील व त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे जिन्स सोडले जातील. ते जेव्हा मादी डासासोबत सेक्स करतील तेव्हा ते स्वात: मरून जातील.
Jun 23, 2018, 12:40 PM ISTबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल.
Mar 7, 2018, 01:04 PM ISTका केलं बिल गेट्सने केलं 'टॉयलेट एक प्रेम कथा'चं कौतुक ?
'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह हे बिल गेट्सने केलेल्या स्तुतीने भारावून गेले आहेत.
Dec 23, 2017, 05:16 PM ISTबिल गेट्सने अक्षय कुमारच्या 'या' सिनेमाचं केलं भरभरून कौतुक
सप्टेंबर महिन्यात रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या "टॉयलेट एक प्रेम कथा" होतंय भरभरून कौतुक.
Dec 20, 2017, 11:22 AM ISTझोपण्यापूर्वी बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासारखी यशस्वी माणसं काय करतात?
यशस्वी लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो. आपणही यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, हे यश मिळविण्यासाठी यशस्वी लोकांमधील गुणही आपल्यात असणं आवश्यक आहे.
Oct 30, 2017, 10:00 AM IST... त्याने एका झटक्यात कमावले चक्क १३,००० कोटी
जगातील सर्वात मठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत हा बहूमान मिळवला.
Oct 28, 2017, 03:25 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स या स्मार्टफोनच्या प्रेमात..
सध्या बिल गेट्स हा फोन वापरत आहेत.
Sep 27, 2017, 01:37 PM ISTबिल गेट्स यांचे या शताकातील हे सर्वात मोठे दान !
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदा तब्बल २९ हजार ५७१ करोड रूपयांचे दान केले आहे.
Aug 16, 2017, 01:52 PM ISTबिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
Jan 27, 2017, 02:25 PM ISTनोटा रद्द करण्याचा भारताचा निर्णय धाडसी - बिल गेटस
नोटा रद्द करण्याचा भारताचा निर्णय धाडसी - बिल गेटस
Nov 18, 2016, 04:10 PM ISTबिल गेट्स यांनी केलं मोदींच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.
Nov 17, 2016, 04:31 PM ISTमायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस यांची महत्त्वाची घोषणा
जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेटस यांनी एक महत्त्वाची घोषणा केलीय.
Nov 3, 2016, 12:14 AM ISTजगातला सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स करणार सर्व संपत्ती दान
जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बिल गेट्स त्यांची सगळी संपत्ती सामाजिक संस्थांना दान करणार आहेत.
Nov 2, 2016, 09:42 AM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार
जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.
May 15, 2016, 05:32 PM IST