365 राण्या असलेले महाराज का खायचे चिमण्यांचा मेंदू? हिटलरनं दिलं होतं खास गिफ्ट
Viral News : भारतीय राजांच्या जीवनावर आधारित आपण अनेक कथा ऐकल्या असतील. त्यांची जीवनशैली अतिशय लोकप्रिय आहे. मात्र महाराजा भूपिंदर सिंग यांची गोष्ट अनोखी आहे. महाराजा भूपिंदर सिंग, जे पटियाला राज्याचे महान राजा होते.
Jan 10, 2025, 08:16 PM IST