पुणे | भाई : व्यक्ती की वल्ली सिनेमावरुन नवा वाद
Pune Vyakti Ki Valli Movie New Controversy
भाई : व्यक्ती की वल्ली सिनेमावरुन नवा वाद
प्रदर्शनानंतर 'भाई' वादाच्या भोवऱ्यात, माफीची मागणी
'या चित्रपटातील पंडितजींच्या साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखेमुळे त्यांच्या कलेविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात'
Jan 16, 2019, 10:31 AM ISTनाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज
आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 3, 2019, 09:45 PM ISTमराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज
आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Jan 3, 2019, 09:40 PM ISTपु.ल.देशपांडेंची भूमिका ''ही'' व्यक्ती साकारणार
कोण साकारणार पु.ल.ची भूमिका?
Jun 13, 2018, 09:10 AM ISTपु.ल. देशपांडेंच्या बायोपिकची होणार घोषणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 01:16 PM IST