VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी
पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलीय.
Nov 19, 2016, 11:48 AM ISTनियम तोडणाऱ्या पोलिसांना थांबवलं म्हणून...
आम्ही तुमच्याकडून कायद्याचे पालन करून घेऊ... मात्र, आम्ही स्वतः कायदा पाळणार नाही... आणि तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला बदडून काढू... अशी औरंगजेबाच्या मोगलाईशी तुलना करता येण्याजोगी वर्तवणूक आहे नागपूर पोलिसांची...
Nov 16, 2016, 04:48 PM ISTजुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक
जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
Nov 11, 2016, 05:47 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद
नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली.
Nov 4, 2016, 11:00 PM ISTउल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण
उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Oct 31, 2016, 11:34 PM ISTचर्चगेट - डहाणू लोकलमध्ये प्रवाश्यांच्या दोन गटात हाणामारी, RPF चा हस्तक्षेप
चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये बुधवारी रात्री दोन प्रवासी ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी झाली.
Oct 20, 2016, 08:28 AM ISTनालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 12:05 AM ISTअल्पवयीन मुलांना भर चौकात मारहाण
माणुसकीला काळीमा फासणारी घटना नालासोपा-यात घडलीये. दोन अल्पवयीन मुलांना भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये.
Oct 15, 2016, 08:08 AM ISTशिक्षकाला पुण्यात चपलेने मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 05:35 PM ISTनागपुरात पोलिसाला दारुड्या ड्रायव्हरची मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 08:35 PM ISTलालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की
लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की
Sep 11, 2016, 03:33 PM ISTबारामतीत धिंगाणा घालणाऱ्यां तरुणांचा पोलिसांवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 07:48 PM ISTVIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!
गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून आता दोन मुस्लीम महिलांना गुंडाकडून मारहाण करण्यात आलीय.
Jul 28, 2016, 12:59 PM ISTविरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण
वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय.
Jul 28, 2016, 12:22 PM ISTतरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण
लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.
Jul 27, 2016, 04:33 PM IST