तुमच्याही सोबत झालाय का ऑनलाईन फ्रॉड? लगेच डायल करा हा नंबर
त्यामुळे जर तुमच्यासोबत काही घडलं असेल तर त्वरित या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा कदाचित तुमचे गेलेले पैसे मिळू हि शकतील
Aug 8, 2022, 01:43 PM ISTबँकेचे खाते निष्क्रिय झाले आहे का?, RBIचा मोठा निर्णय
Want to reactivate dormant bank account? : काहीवेळा काही लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी बँकांमध्ये खाती उघडावी लागतात. मात्र, नंतर त्या खात्यांमधून बराच काळ कोणताही व्यवहार होत नसतो. तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले आहे का?
Jul 26, 2022, 02:59 PM ISTसावधान! SIM Card चा खतरनाक Scam खाली करु शकतो तुमचं बँक अकाउंट
तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 13, 2022, 09:11 PM ISTमहिलेने चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले 7 लाख रुपये; परत मागितले असता, व्यक्ती असं काही म्हणाली की...
Trending News: तुम्ही एखाद्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करत असाल, पण चुकून ती दुसऱ्याच्याच खात्यात गेली तर? तुम्ही परताव्याची विनंती करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधाल, पण जर त्याने नकार दिला तर काय?
Jul 6, 2022, 10:47 AM ISTतुम्हाला SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या
तुम्ही बँकांमध्ये झिरो बॅलन्स बचत खाते देखील उघडू शकता. त्याचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत.
Jul 5, 2022, 05:28 PM ISTमोबाईलवर गेम खेळण पडलं महागात, कुटूंब आलं रस्त्यावर
गेम खेळता खेळता मुलाच्या वडिलांच्या खात्यातून सर्व रक्कम क्रेडिट झाल्याची घटना घडलीय.
Jun 24, 2022, 03:40 PM ISTJanDhan Account : जन धन खाते धारकांसाठी खुशखबर, केंद्र सरकारकडून मिळणार मोठा फायदा
आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.
Jun 20, 2022, 04:52 PM ISTPIB Fact Check: सरकारी योजनेअंतर्गत मिळताहेत 2.67 लाख रुपये; तुम्हाला 'असा' मेसेज आलाय का?
या मेसेजनुसार तुमच्या खात्यात मोठी रक्कम क्रेडिट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 8, 2022, 09:51 AM ISTVIDEO | Fact Check | एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट असणं धोकादायक?
Fact Check in Is it dangerous to have more than one bank account
May 16, 2022, 11:05 PM IST
Fact Check | जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?
तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
May 16, 2022, 10:07 PM ISTUPI Payment करताना 'ही' चूक कधीही करु नका, जाणून घ्या माहिती
UPI पेमेंट करताना लोकं बऱ्याचदा अशा चुका करतात की, ज्यामुळे त्यांचं खातं रिकामी होऊ शकतं.
Apr 14, 2022, 08:11 PM ISTONLINE व्यवहारांसंबंधीची सर्वात मोठी बातमी
यामध्ये अनेकदा काही अशा चुका घडतात जेव्हा पैशांचा व्यवहारच गोंधळतो
Apr 6, 2022, 05:59 PM ISTOnline Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात.
Feb 20, 2022, 03:20 PM ISTATM Card वापरताना 'या' चुका कधीही करु नका, नाही तर रिकामी होऊ शकतं तुमचं बँक खातं
गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात सायबर फसवणूक करणाऱ्यांनी डेबिट कार्डधारकांना टार्गेट केलं आहे.
Jan 26, 2022, 01:59 PM IST'आधार'ला कोणतेही बनावट बँक खाते लिंक आहे का, येथे तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता
Aadhaar Update: आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मोबाइल सिमपासून बँक खात्यापर्यंत आधार लिंक खूप महत्त्वाचे आहे.
Jan 12, 2022, 03:03 PM IST