दूध आणि केळी एकत्र खायला घाबरता का? मग हे नक्की वाचा
Banana with Milk Benefits : दूध आणि केळी एकत्र खायचं नाही असं आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे. पण आहार तज्ज्ञ सांगतात की, दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला दूध आणि केळी एकत्र खायची भीती वाटत असेल तर हे नक्की वाचा.
Dec 17, 2023, 11:25 PM ISTसांध्यांमध्ये साचलेलं प्युरिन बाहेर काढेल 'हे' एक फळ; कायमची नाहीशी होईल सांधेदुखी
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, स्नायूंमध्ये सूज येणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.
Nov 28, 2023, 02:41 PM IST
केळी सोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; होतील गंभीर परिणाम
केळी सोबत हे पदार्थ चुतूनही खावू नका; होतील गंभीर परिणाम
Nov 27, 2023, 11:14 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM ISTचुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस
Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...
Oct 17, 2023, 07:12 AM ISTनियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...
केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
Aug 29, 2023, 04:26 PM ISTपावसाची खबरबात | नांदेडमध्ये केळी, सोयाबीन, कापसाची पिकं वाहून गेली
Rain forecast In Nanded banana soybean cotton crops were washed away
Jul 28, 2023, 04:35 PM ISTहृदय, किडनीचं आरोग्य अन्... केळ्याचे 'हे' फायदे वाचून नक्कीच वाटेल आश्चर्य
Health Benefits Of Banana: सर्वात स्वस्त पण सर्वात पौष्टीक फळ अशी केळाची ओळख आहे.
Jun 23, 2023, 04:42 PM ISTHealth Tips : केळीची साल फेकून देण्याआधी वाचा त्याचे फायदे!
Health Benefits of Banana Peel in Marathi : उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर अनेकदा फळे खाण्याचा सल्ला देतात. यातील केळीचे फळ बाराही महिने बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे अनेकदा लोक हे फळ खाण्यासाठी अधिक प्राधान्य देतात. तुम्हीही देखील हे फळ खात असाल आणि त्याचा साल फेकून देत असाल तर त्याचे महत्त्व आधी जाणून घ्या...
May 28, 2023, 05:15 PM IST
Why Banana Crooked: केळ वाकडंच का असतं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं
Why Banana is Crooked: आपण रोड आपल्या आहारात केळ खातो त्यातून केळ्याचे फायदेही (Benefits of Banana) आपल्यासाठी अनेक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की केळं हे वाकडं का असतं? यामागे एक रंजक कारण आहे तुम्हाला (Why Banana is Crooked Scientific Reason) कधी माहितीये?
Apr 23, 2023, 04:31 PM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTBanana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....
Feb 15, 2023, 05:30 PM ISTJalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव
जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत.
Feb 7, 2023, 08:55 PM ISTBanana Market | 20 हजार हेक्टरवरील बागांवर सीएमव्हीचा प्रादूर्भाव, केळीच्या उत्पादनात मोठी घट
Jalgaon Bananna Scarcity
Feb 7, 2023, 02:50 PM ISTधक्कादायक! रागाच्या भरात व्यक्तीनं गिळलं कंडोम, 24 तासांनंतर काय झालं ते तुम्हीच पाहा...
या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता
Jan 30, 2023, 06:33 PM IST