'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM ISTपाचशे आणि हजारच्या नोटा रद्द होण्याचे साईड इफेक्ट्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTएनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 7, 2016, 09:22 PM IST'एनडीटीव्ही'वरची एक दिवसाची बंदी योग्य-डॉ.सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:52 PM ISTNDTVनंतर आणखी एका चॅनलवर एका दिवसाची बंदी
'एनडीटीव्ही' या न्यूज चॅनलवर एका दिवसाच्या बंदीनंतर पत्रकारिता आणि सरकार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. आता, एका दिवसाची बंदी घालण्यात आलेल्या चॅनलमध्ये आणखी एका चॅनलची भर पडलीय.
Nov 6, 2016, 12:16 AM ISTबच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी
पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.
Nov 3, 2016, 10:49 PM ISTपठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण, 'एनडीटीव्ही'वर एक दिवसाच्या बंदीचा प्रस्ताव
पठाणकोट हल्ल्यावेळी संवेदनशील माहितीचं प्रक्षेपण केल्यामुळे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी न्यूज चॅनलवर एक दिवसाची बंदी घालावी असा प्रस्ताव माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीनं दिला आहे.
Nov 3, 2016, 08:26 PM ISTराज्यात आठवीपर्यंत 'ढकलगाडी' बंद होणार?
आठवीपर्यंत ढकलगाडी बंद करण्यासंदर्भातला निर्णय राज्यांवर सोडण्यात आल्याचं केंद्रीय मुनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Oct 26, 2016, 03:29 PM ISTसायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी
सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.
Oct 22, 2016, 05:16 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:20 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Oct 21, 2016, 04:09 PM ISTभारतीय कार्यक्रमांच्या प्रसारणावर पाकिस्तानात बंदी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान 21 ऑक्टोबरपासून भारतीय चॅनेल्स तसेच रेडिओ कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 20, 2016, 11:58 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालापूर टोल प्लाझा ते उर्से टोल प्लाझा दरम्यान अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
Oct 18, 2016, 07:38 PM ISTजीवाशी खेळणाऱ्या फटाक्यांवर कठोर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 08:37 PM ISTजीवाशी खेळणाऱ्या फटाक्यांवर कठोर कारवाई
राज्यात उघड्यावर फटाके विकले जातायेत त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणा-या अशा सर्व फटाक्यांच्या दुकानावर आणि विना परवाना फटाके विकणा-यांवर येत्या आठ दिवसात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Oct 17, 2016, 06:00 PM IST