Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? वर्ल्ड कप पराभवानंतर 'या' दोन दिग्ग्जांची हकालपट्टी
PCB selection committee : वनडे वर्ल्ड कप आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सिलेक्टर्सची हकालपट्टी केली आहे.
Jul 10, 2024, 04:47 PM IST'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'
Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्यांमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश
Jul 6, 2024, 03:08 PM ISTपाकिस्तानच्या मानगुटीवर 'त्या' 60 रुम्सचं भूत... अमेरिका दौरा आता भलत्याच कारणाने चर्चेत
Pakistan Exit From The T20 World Cup 2024: पाकिस्तानच्या संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताबरोबरच अमेरिकेकडूनही पराभव सहन करावा लागला. पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला.
Jun 25, 2024, 03:50 PM IST'हरा, मरा, काहीही..', बाबरच्या फिक्सिंगची पाकिस्तानी संसदेत चर्चा! खासदार म्हणाला, 'भारताकडून..'
Pakistan Cricket Team Discussion In National Assembly: पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कामगिरीवरुन कठोर शब्दांमध्ये साधला निशाणा. भारताविरुद्धच्या पराभवाचाही केला उल्लेख
Jun 23, 2024, 04:03 PM ISTT20 world cup 2024 : बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप, 8 कोटींची गाडी कुठून आली?
Match fixing allegation on babar azam : पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (t20 world cup 2024) बाहेर पडल्यानंतर आता कॅप्टनर बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे.
Jun 19, 2024, 11:06 PM IST
'...मग मी मागेपुढे पाहणार नाही', व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...
Haris rauf tweet on viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा चाहत्याशी धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर गोलंदाजाने स्पष्टीकरण दिलंय.
Jun 18, 2024, 06:28 PM ISTVIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!
Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Jun 18, 2024, 03:47 PM ISTटी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं 'पॅकअप', Babar Azam सोडणार कॅप्टन्सी? स्वत: केला खुलासा
Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला.
Jun 17, 2024, 05:01 PM IST'बाबर आझम कॅप्टन नसेल तर त्याला....', पाकिस्तान संघावर Virender Sehwag ची मोठी भविष्यवाणी
Virender Sehwag On babar Azam : पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून खाली तोंड घालून जावं लागतंय. अशातच आता बाबर आझमवर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाला विरू? पाहा
Jun 17, 2024, 04:30 PM IST'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे.
Jun 15, 2024, 07:56 PM ISTJasprit Bumrah: कभी खुशी कभी गम! बुमराहमुळे पाकिस्तानी मुलींचं 'मोए-मोए'; व्हिडीओ होतोय व्हायरल
T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.
Jun 15, 2024, 08:44 AM ISTबाबर आझमबरोबरची दोस्ती महागात, 6 खेळाडूंचा पत्ता कट होणार?
T20 World Cup Pakistan : टी20 वर्ल्ड कप 2024 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ सुरु आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट संघातून सहा खेळाडूंची उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 14, 2024, 08:50 PM ISTबाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलीय. त्यातच आता पाक संघावर आणखी एक संकट आलंय. कर्णधार बाबर आझमसह संपूर्ण संघावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Jun 14, 2024, 04:35 PM ISTटी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तान चा नवा कॅप्टन?
Pakistan Cricket Team Captain : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला तर बाबर आझमला (Babar Azam) कॅप्टन्सीचा राजीनामा द्यावा लागेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या कॅप्टनचा शोध सुरू देखील झालाय.
Jun 12, 2024, 07:17 PM ISTPAK vs CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री
Pakistan vs Canada Playing Xi : दोन सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानला खडबडून जाग आली असून बाबरने संघात सॅम आयुब याला (Saim Ayub replaces Iftikhar Ahmed) स्थान दिलंय.
Jun 11, 2024, 08:30 PM IST