ayesha takia face change

करायला गेली एक झालं भलतच... आयेशा टाकियाचा बदलेला चेहरा पाहून चाहत्यांना धक्का

आयशाने बालकलाकार म्हणून काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यानंतर त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. आयशा तिच्या फिगरमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 

Mar 7, 2023, 05:23 PM IST