arrest

नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Dec 17, 2016, 08:43 PM IST

तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!

तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

Dec 16, 2016, 03:07 PM IST

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

Dec 13, 2016, 03:01 PM IST

माजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dec 10, 2016, 10:20 PM IST

हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत

भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.

Dec 9, 2016, 06:57 PM IST

43 लाखांच्या नव्या नोटा घेऊन जाताना अभिनेत्याला अटक

क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.

Dec 8, 2016, 10:13 PM IST

गव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट

रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत. 

Nov 30, 2016, 09:15 PM IST

जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या

पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे. 

Nov 28, 2016, 10:37 PM IST