पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक
इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 22, 2017, 10:23 AM ISTनाशिकमध्ये शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 09:05 PM ISTपुण्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:58 PM ISTपुण्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद
राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपात घातलेल्या घोळामुळे आणि उमेदवारांकडून राहिलेल्या काही त्रुटींमुळे पुण्यातल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेयत.
Feb 5, 2017, 01:44 PM ISTउल्हासनगरच्या शिवसेनेच्या विद्यमान महापौरांचा अर्ज बाद
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.
Feb 5, 2017, 08:46 AM ISTमहापालिकेच्या 227 जागांसाठी १०,५०० अर्ज दाखल
राडेबाजी.. बंडखोरी... आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
Feb 4, 2017, 08:58 AM ISTओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज!
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय.
Oct 8, 2016, 06:56 PM IST3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच
रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता.
Sep 11, 2016, 11:40 AM ISTआई आणि बाळासाठी शिशुपोषण अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 04:17 PM ISTलाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं!
आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTतरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
Jul 20, 2016, 08:26 PM ISTनागपूर : महावितरणची सर्व कामे एका क्लिकवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 10:27 PM ISTआता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!
मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
Jun 15, 2016, 08:24 AM ISTबाबासाहेब पुरंदरेंनी भरला नेत्रदानाचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 09:57 PM IST