सूरज परमार प्रकरण: अटकेच्या भीतीने ४ नगरसेवकांची अटकपूर्व जामीनासाठी धाव
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या चारही नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं प्रलंबित ठेवले आहेत.
Oct 28, 2015, 11:23 AM ISTअटकपूर्व जामीनासाठी राधे माँनं दाखल केेला अर्ज...
अटकपूर्व जामीनासाठी राधे माँनं दाखल केेला अर्ज...
Aug 13, 2015, 12:03 PM ISTबलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्करांना अटकपूर्व जामीन
डीआयजी सुनील पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पारस्कर यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 12, 2014, 09:27 PM IST