anil kumar singh suspended from the bsp party

अनिल कुमार सिंग यांना पक्षातून केलं निलंबित

उत्तर प्रदेशात भाजपने जोरदार धक्का देत आपला राज्यसभेचा उमेदवार निवडणून आणला. भाजपने बसप आणि सपाच्या मतांमध्ये फाटाफूट घडवून अनिल अग्रवाल यांच्या रुपाने आपला नववा उमेदवारही निवडून आणला.  त्यांना मदत करणारे अनिल कुमार सिंग यांना बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षातून निलंबित केले.

Mar 24, 2018, 11:48 PM IST