angry

मैदानातच अश्विन प्रतिस्पर्धी बॉलरशी भिडला

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तामीळनाडू प्रिमियर लीगची मॅच खेळताना चांगलाच भडकला.

Sep 9, 2016, 10:05 PM IST

स्टुअर्ट बिनीची बायको मयंती पुन्हा भडकली

अमेरिकेत झालेल्या पहिल्या टी-20मध्ये स्टुअर्ट बिनीच्या एका ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी 32 रन केल्या, यामध्ये तब्बल 5 सिक्सचा समावेश होता

Sep 1, 2016, 09:14 PM IST

अमिताभ आणि जया बच्चन भडकले

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Aug 22, 2016, 10:30 PM IST

अरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन

भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये लावलेल्या ब्रम्होस मिसाईलमुळे चीन घाबरलं आहे.

Aug 22, 2016, 09:27 PM IST

गोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का?

नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती.

Aug 7, 2016, 06:09 PM IST

कथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली

ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Aug 7, 2016, 04:23 PM IST

मोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोनू निगमवर टीका

सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

Jul 30, 2016, 04:53 PM IST

ऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...

बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...

Jul 30, 2016, 01:10 PM IST

माझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं

करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय. 

Jul 19, 2016, 07:27 PM IST