anant ambani radhika merchant sangeet

मॉर्डन लूकमध्ये दिसल्या नीता अंबानी; कोटच्या किंमतीत घ्याल एक रॉयल इनफिल्ड

या पीसमध्ये प्रत्येक काम अत्यंत बारकाईने करण्यात आले होते. याचे पॉकेट्स आणि बॉर्डर्स किचकट डिटेलिंगसह हायलाइट करण्यात आले होते. हा ब्लेझर तुम्हाला नक्की आवडला असेल. पण तुम्हाला याची मूळ किंमत माहिती आहे का? एका वेबसाइटनुसार याची मूळ किंमत 6 हजार 891  अरब डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात याची किंमत 1 लाख 57 हजार इतकी होते. त्यांनी या ब्लेझरसोबत ब्लॅक फिट पॅंट आणि शायनी हिल्स घातल्या होत्या. डायमंड स्टड इयररिंग्स आणि हातात एक अंगठीमुळे त्यांचा लूक क्लासी दिसत होता. त्यांनी आपला मेकअप खूप सिम्पल ठेवला होता. ज्यामध्ये न्यूड लिपस्टिक, न्यूड आयशॅडो, मस्करा कोटेज लॅशेज, आयलायनर, डार्क अॅब्रो,ब्लश करण्यात आले होते.

Jul 26, 2024, 10:11 AM IST

परदेशात नव्हे तर भारतातील 'या' ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न? तारीखही ठरली!

अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोण कोण उपस्थित असणार, त्यांच्या लग्नाचे ठिकाण काय असणार याचीही माहिती समोर आली आहे.

Apr 24, 2024, 12:43 PM IST