alia bhatt troll

किशोर कुमार कोण? आलियानं रणबीरला विचारलेल्या प्रश्नावरून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्रीला ट्रोल

Alia Bhatt Gets Troll : रणबीर कपूरनं नुकत्याच एका कार्यक्रमात आलिया भट्टला किशोर कुमार कोण हे माहित नाही याविषयी खुलासा केला.

Nov 25, 2024, 12:15 PM IST

'आलिया भट्टने दिल्या टॉयलेटमधील पोजेस'; हॉट फोटोशूटच्या नादात पोस्ट केलेल्या फोटोंमुळे झाली ट्रोल

आलिया भट्ट ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Oct 13, 2023, 10:51 AM IST

बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम?

रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 29, 2022, 12:52 PM IST

गरोदरपणात काम करणारी आलिया अडचणीत; आता तिला रडूच येईल...

आलियाचा मुलाखतीतला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 3, 2022, 03:14 PM IST