IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय
IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.
Mar 14, 2024, 06:35 PM ISTRanji Trophy : मुंबईच खडूस टीम, 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर कब्जा, अंतिम फेरीत विदर्भावर मात
Ranji Trophy : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात केली. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱॉफी जिंकली आहे.
Mar 14, 2024, 01:54 PM ISTIPL 2024 : चेन्नईसाठी 'वासरात लंगडी गाय शहाणी', एकट्या धोनीच्या जीवावर CSK जिंकणार तरी कशी?
IPL 2024 Chennai Super Kings : मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अशातच आता यंदाच्या हंगामात (IPL 2024) चेन्नईसाठी ट्रॉफी राखणं अवघड काम असणार आहे. याचंच विश्लेषण पाहा
Mar 11, 2024, 09:25 PM ISTलॉर्ड ठाकूर ठरला मुंबईसाठी संकटमोचक; रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये ठोकलं खणखणीत शतक
Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्ध तामिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी सेमीफायनल मॅच खेळला जात आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूर याने मूंबईच्या संघाला कठीण परिस्थितीतून सावरून 89 चेंडूत तडाखेदार शतक ठोकलं आहे.
Mar 3, 2024, 05:37 PM IST
BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी
बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
Feb 28, 2024, 07:07 PM IST
Ajinkya Rahane: रणजीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; आऊट असूनही पुन्हा फलंदाजीला उतरला रहाणे, पाहा कसा?
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेला या सामन्यात फिल्डींग करताना अडथळा आणल्याबद्दल आऊट करार देण्यात आला. मात्र तरीही तो त्याच इनिंगमध्ये पुन्हा फलंदाजीला आला.
Feb 17, 2024, 11:23 AM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM ISTGabba Test 3 years after : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Ajinkya Rahane ला जेव्हा अश्रू अनावर झाले
India Vs Australia, Gaaba test : गाबा टेस्ट सामन्याला आज तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
Jan 19, 2024, 04:05 PM ISTAjinkya rahane: रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे आता बंद; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
Ajinkya rahane: वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये उप कर्णधारपदाची धुरा सोपवलेल्या अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आलं. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंना येत्या 25 जानेवारीपासून होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्येही स्थान देण्यात आलेलं नाही.
Jan 16, 2024, 10:20 AM ISTIND vs ENG : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांची 'कसोटी', पण रोहित शर्माने पुन्हा तीच चूक केली
Ajinkya Rahane Not Selected In IND vs ENG Squad : ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्धमोठा धक्का बसू शकतो.
Jan 13, 2024, 03:57 PM ISTAjinkya Rahane: अजिंक्य रहाणे झाला मुंबईचा कॅप्टन, 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता!
Ajinkya Rahane: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. अशातच अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Jan 2, 2024, 08:58 AM ISTIND vs SA : टीम इंडियाचं काय चुकलं? हरभजन सिंगने रोहितला दिला सल्ला, म्हणाला 'अजिंक्य रहाणेला जर...'
Harbhajan Singh Statement : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) निवड का झाली नाही आणि चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) कोणत्या कारणास्तव वगळण्यात आलंय? हे मला समजलं नाही, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.
Dec 30, 2023, 04:45 PM ISTSunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य
Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.
Dec 28, 2023, 11:16 AM ISTटीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं चेन्नईसाठी खास ट्विट, म्हणतो...
Ajinkya Rahane On Chennai Cyclone : चेन्नईतील सर्वजण सुरक्षित राहावी, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती युद्धपातळीवर काम करत सर्वांची मदत करत आहेत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं आहे.
Dec 4, 2023, 11:35 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM IST