air pollution

Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक

Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 

Jan 29, 2023, 08:25 AM IST

Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त

 Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.

Jan 21, 2023, 08:35 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST

Air Purifying Plants: हिवाळ्यात घरात लावावी ही 5 रोपं, हवेतील विषारी घटक घेतात शोषून

Air Purifying Plants: हिवाळ्यात वातावरण प्रदुषित होत असते. त्यामुळे घरात तुम्ही काही रोपे लावून घरातील वातावरण शुद्ध ठेवू शकतात.

Nov 13, 2022, 10:58 PM IST

हवेतील प्रदूषण ठरतंय पुरुषांसाठी डोकेदुखी; पूर्णपणे बर्बाद होते सेक्स लाईफ

स्मॉग मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. मात्र तुम्हाला माहितीये का हा स्मॉग तुमचं सेक्स लाईफ बर्बाद करतंय.

Nov 10, 2022, 06:24 PM IST

कोरोना होऊन गेलेल्यांनो सावधान, 'या' राज्यातील लोकांनी घ्यावी खास काळजी!

कोरोना झाला आहे त्यांच्यासाठी वायू प्रदूषण घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी

Nov 5, 2022, 12:44 AM IST