agra news 0

लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट

Ajab Gajab : घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती आंघोळ करत नसल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे. लग्नाला चाळीस दिवस झाले असून या दिवसात पतीने केवळ सहा दिवस आंघोळ केली. यामुळे आजार होण्याची भीती महिलेने व्यक्त केली आहे. 

Sep 17, 2024, 09:38 PM IST

जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची, कुटुंब बेशुद्ध झाल्यावर करायची 'हे' काम... मोलकरणीचे कारनामे CCTVत कैद

CCTV Exposed : उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका घरातील मोलकरीण घरच्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायची. जेवल्यानंतर घराचे मालक, मालकीन आणि मुलं झोपल्यावर मोलकरीण आपला खेळ सुरु करयाची.

Aug 15, 2024, 10:25 PM IST

फेसबूकवर BMW कारसह फोटो पाहून प्रेमात पडली, लग्नही केलं.. सत्य कळताच थेट पोलिसात गेली

Trending News : सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटसॅव्ही आहे. प्रत्यक्षातल्या मित्र-मैत्रिणींपेक्षा तरुणांचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. फेसबूकवरच ओळख होऊन एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्याही अनेक घटना घडल्य आहेत. 

Aug 12, 2024, 07:11 PM IST

तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...

Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य 

Jul 30, 2024, 09:20 AM IST

चावण्याने नाही तर कुत्र्याच्या चाटण्याने रेबीज, तरुणाने केली ही चूक... 30 दिवसात मृत्यू

Stray Dog : देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दगावल्याच्या घटना वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्याचा कोणतीही उपाययोजना केली जात नाहीए. पण एक घटना अशी समोर आली ज्यात कुत्र्याच्या चावण्याने नाही तर चाटण्याने तरुणाचा मृत्यू झाला.

Jul 17, 2024, 06:53 PM IST

अश्लील Video बनवून मुलाकडून ब्लॅकमेलिंग! मित्रांबरोबर संबंध ठेवायला लावले; आरोपीच्या आईने सर्वांना व्हिडीओ...

मुलाने मित्रांसोबत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर मुलाच्या आईने तर हद्द पार केली. मुलाचा प्रताप कळूनही तिला शिक्षा करण्याऐवजी तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करेल असं सांगून धमकी देत होती.

 

Jun 1, 2024, 11:11 AM IST

5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

Trending News In Marathi: एका क्षुल्लक गोष्टीमुळं पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आहे. कुरकुरे न दिल्यामुळं पत्नीने थेट घरच सोडले. 

May 13, 2024, 02:38 PM IST

पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक

Agra Crime:  कुटुंबीय आणि इतर लोक माझी खिल्ली उडवत असत. त्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्ष्मणने पोलिसांना सांगितले. 

Apr 23, 2024, 04:23 PM IST

तरुणाच्या कानाचा घेतला कडकडून चावा अन् तो गिळला, महिलेचा कारनामा, कारण खळबळ उडवून देणारे

Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून एका महिलेने थेट व्यक्तीचा कान खाल्ला आहे. 

Mar 10, 2024, 02:31 PM IST

नवऱ्याने 10 रुपयांऐवजी आणली 30 रुपयांची लिपस्टिक, पत्नी घऱ सोडून गेली माहेरी; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. 

 

Mar 4, 2024, 11:54 AM IST

'बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं' पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

Husband Angry On Wife:  साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

Feb 26, 2024, 07:17 PM IST

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

तरुण चौहान यांची पत्नी राजस्थानच्या खातू श्यामजी मंदिरात गेली होती. त्या परतीवर असून घरी नेमकं काय घडलं आहे याची तिला कल्पनाच नव्हती. 

 

Feb 11, 2024, 04:50 PM IST

कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायची, बेशुद्ध झाल्यावर मोलकरीण करायची 'हे' काम.. CCTVत कैद

CCTV Exposed : उत्तर प्रदेशमधल्या आगरा इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका घरातील मोलकरीण घरच्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायची. जेवल्यानंतर घराचे मालक, मालकीन आणि मुलं झोपल्यावर मोलकरीण आपला खेळ सुरु करयाची.

Feb 5, 2024, 07:43 PM IST

अपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोकांची कोंबड्या पळवून नेण्यासाठी झुंबड; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO

आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. 

 

Dec 27, 2023, 12:40 PM IST

गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं; पोलीसही हैराण

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक पती पोलीस ठाण्यात पोहोचला असता त्याची तक्रार ऐकून पोलीस कर्मचारी चक्रावले. कारण त्याची तक्रार गुटख्याचं व्यसन असणाऱ्या पत्नीविरोधात होती. 

 

Dec 25, 2023, 03:23 PM IST