उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट
Jan 9, 2025, 10:40 PM ISTMaharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!
Maharastra Politics : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.
Oct 1, 2023, 03:36 PM IST'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू'; आदित्य ठाकरे यांचे ओपन चॅलेंज
खोके सरकारच्या घोटाळ्यांची फाईल तयार आहे. 'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू' अस ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे.
Jul 1, 2023, 05:37 PM ISTराजकीय वर्तुळातून मोठी बातमी; आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, पुन्हा बंडखोरांच्या मतदारसंघात
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTAaditya Thackeray: 'वडील रुग्णालयात असताना आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये काय करत होते?' शिवसेना खासदाराचा खळबळजनक आरोप
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये काय करत होते? यावर आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
Oct 7, 2022, 09:59 AM ISTAditya Thackeray : वरळी मतदारसंघाला सुरूंग, दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाचा धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावणं सुरुच ठेवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.
Oct 2, 2022, 12:31 PM IST'Uddhav Thackeray यांना बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय?' रामदास कदम यांची जहरीली टीका
रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.
Sep 19, 2022, 11:16 AM ISTVideo| युवराजांची दिशा चुकली! शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना डिवचलं
Aditya Thackeray is targeted by the Shinde group विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करत आज सत्ताधा-यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय...शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी केलीय...युवराजांची दिशा चुकली, पोस्टरवर परम पुज्य कंसात पपु असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय...यावेळी शिंदे गटानं आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय...तर खड्ड्यांचे खोके, मातोश्रीवर ओके, लवासा खोके बारामती ओके अशा घोषणाही देण्यात आल्या...यावेळी मुख्यमंत्री विधानभवनात जात असताना आंदोलन शांततेत करा अशा सूचना आमदारांना दिल्या...तर कालच्या अभुतपूर्व राड्यानंतर आज अमोल मिटकरींनी सावध भूमिका घेतली...अमोल मिटकरींनी विधानभवनाच्या पाय-यांवरून एकटे जाण्याचं टाळलं...रोहित पवार येईपर्यंत मिटकरी थांबले त्यानंतर दोघे विधानभवनात निघून गेले...
Aug 25, 2022, 12:10 PM ISTVideo | महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
Aditya Thackeray Reaction After Sanjay Raut Arrest By ED
Aug 1, 2022, 12:25 PM ISTशेवटी मुंबई....; आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत आनंद महिंद्रा काय म्हणतायत ते एकदा पाहाच...
हेच आनंद महिंद्रा आता एकाएकी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत अतिशय महत्त्वाची बाब अधोरेखित करताना दिसत आहेत
Apr 27, 2022, 11:09 AM ISTमुंबईकरांना दिलासा! 7 ठिकाणी सुरू होणार ड्राईव्ह इन लसीकरण
Aditya Thackeray Initiate TO Build Drive In Booth For vaccination At 7 Places
May 7, 2021, 09:55 AM IST