aditi tatkare

Rupali Chakankar: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत रुपाली चाकणकरांचे भरत गोगावलेंना खडे बोल!

Bharat Gogawale controversial statement: भरत गोगावले यांनी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं आहे. अशातच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी गोगावलेंना खडे बोल सुनावले आहेत

Jul 12, 2023, 11:53 PM IST

राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत. 

Jul 6, 2023, 03:22 PM IST

अदिती तटकरे... शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

 अदिती तटकरे यांना थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटाच्या 15 महिला आमदारांपैकी कुणाला संधी मिळणार की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.    

Jul 2, 2023, 06:10 PM IST

महाविकास आघाडीत बिघाडी?, हे पालकमंत्री बदलण्याची शिवसेना आमदारांची मागणी

Raigad Guardian Minister News : रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनंतर (NCP) आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे.  

Feb 10, 2022, 03:24 PM IST
Raigad Gurdian Minister Aditi Tatkare On Rescue Operation And Aid To People PT3M40S

VIDEO । रायगडमधील पूरग्रस्तांना तातडीने 10 हजारांजी मदत

Raigad Gurdian Minister Aditi Tatkare On Rescue Operation And Aid To People

Jul 31, 2021, 02:20 PM IST

महाडमध्ये NDRFचा कायमस्वरूपी बेस कॅम्प! आदिती तटकरे यांचे संकेत

दरडग्रस्त तळीये गावाचं सहा महिन्यात पुनर्वसन करण्याची घोषणा

Jul 28, 2021, 08:35 PM IST
Raigad Guardian Minister Aditi Tatkare On Mahad Rescue Operations PT4M37S

VIDEO : संपूर्ण महाड पाण्यात, पालकमंत्री अदिती तटकरेंची झी 24 तासला माहिती

VIDEO : संपूर्ण महाड पाण्यात, पालकमंत्री अदिती तटकरेंची झी 24 तासला माहिती

Jul 23, 2021, 10:05 AM IST
Mumbai Ajit Pawar Supporter Sunil Tatkare Aditi Tatkare And Dhananjay Munde Meet Sharad Pawar PT1M58S

मुंबई | अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली शदर पवारांची भेट

मुंबई | अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली शदर पवारांची भेट

Aug 14, 2020, 04:10 PM IST
Raigad Gurdian Minister Aditi Tatkare On Raigad Lockdown For Rising Corona Patients PT1M24S

रायगड | 15 ते 24 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय

Raigad Gurdian Minister Aditi Tatkare On Raigad Lockdown For Rising Corona Patients

Jul 14, 2020, 06:20 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  

Jun 16, 2020, 06:33 AM IST