actress

...पुरुषाची गरज नाही, म्हणत अभिनेत्रीचा स्वत:शीच विवाह; पाहा पहिले Photo

आता पुन्हा एका तरुणीने स्वत:शी लग्न केलं आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून एक अभिनेत्री आहे.

Aug 17, 2022, 01:25 PM IST

'तारक मेहता' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे बॉल्ड फोटोशूट, दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ... पाहा फोटो

आता पुन्हा एकदा ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

Aug 14, 2022, 03:12 PM IST

TMKOC: अखेर दयाबेनचा शोध संपला? 'ही' अभिनेत्री साकारणार दयाबेनची भुमिका

याबद्दल असित मोदी यांनीच खुलासा केल्याचे समोर आले आहे. 

Aug 12, 2022, 08:18 PM IST

अनन्याचा माज पाहून तुम्हीही म्हणाल... किती हा attitude!

 रम्या कृष्णन या फोटो काढण्यासाठी अनन्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या परंतु अनन्या मात्र त्याच्या बाजूने त्यांच्याकडे न पाहता निघून आत गेली.

Aug 11, 2022, 10:49 PM IST

कंगना राणौतला डेंग्यूची, तरीही इमर्जेन्सीच्या सेटवर हजर, नक्की काय घडलं?

नुकताच तिने आपल्या 'इमर्जेन्सी' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. 

Aug 10, 2022, 11:17 PM IST

रस्त्यावरून फरफटत घेऊन जाणाऱ्या 'त्या' व्यक्तीची आठवण आजही रतन राजपूत सतावते, म्हणते...

नुकतीच तिने तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट शेअर केली आहे जी ऐकून तुमच्या पायाखाली जमीन नक्कीच सरकेल. 

Aug 10, 2022, 08:25 PM IST

चित्रपटाच्या सेटवर तब्बू गंभीर जखमी

 या चित्रपटादरम्यान तब्बूला जबर दुखापत झाली आहे. 

Aug 10, 2022, 04:47 PM IST

घरी येताच वडीलांनी या अभिनेत्रींसोबत केलं असं काही.. शूट केला व्हिडीओ..पाहा नेमकं काय घडलं

वडिलांनी असं करावचं का? व्हिडीओ आहे सध्या खूप चर्चेत.. 

Aug 6, 2022, 07:17 PM IST

उर्फी जावेदच्या एक्स बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य; सांगितलं ब्रेकअपमागचं धक्कादायक कारण

 दोघांनी खूप कमी काळ एकमेकांना डेट केलं होते आणि नंतर हे दोघं वेगळे झाले. 

Jul 31, 2022, 04:28 PM IST

रणबीरची मराठमोळी 'आई' पाहिली? सौंदर्य पाहून वयाचा अंदाज लावणंही कठीण

 या चित्रपटाचे बजेट 150 कोटी एवढे आहे. 

Jul 25, 2022, 11:42 AM IST

Uri चित्रपटाचा किस्सा सांगताना यामी गौतमीने सांगितली बॉलीवूडची 'ती' काळी बाजू

 'उरी' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. 

Jul 24, 2022, 08:07 PM IST

''झुबेरला एक न्याय आणि मला मात्र....'', केतकीचा आरोप; वाचा काय म्हणाली...

केतकीने यापुर्वीही अनेक तमाशे केले आहेत.

Jul 21, 2022, 03:08 PM IST

Diet Plan: तारक मेहता फेम 'बबीता जी' कशी राहते फीट, शेअर केला डायट प्लान

तारक मेहताची 'बबिता जी' कशी तंदुरुस्त राहते? 

Jul 19, 2022, 05:07 PM IST

'या' अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लूकचं रहस्य म्हणजे मेकअप

'या' अभिनेत्रींचा नो मेकअप लूक पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., तिसऱ्या अभिनेत्रीचा चेहरा पाहून बसणार नाही विश्वास

 

Jul 16, 2022, 02:44 PM IST

एकेकाळी इम्रान हाश्मीसोबत इंटीमेट सीन देणारी अभिनेत्री झाली ४५ वर्षांची, पाहा व्हिडीओ

इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका  रातोरात सेन्सेशन बनली होती.

Jul 12, 2022, 09:56 PM IST