Video : 'मी घाबरलेय..', पॅराग्लायडिंग करतानाचा सई ताम्हणकरचा व्हिडीओ व्हायरल
सई ताम्हणकर नेहमी तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने तिचा पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्याची तुफान चर्चा होतेय.
Jan 20, 2025, 02:37 PM ISTBack to Black, सईचा बॅकलेस वनपीसमध्ये हॉट लुक
मराठी बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरचा काळ्या वनपीसमध्ये हॉट लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Jul 28, 2024, 02:50 PM IST
गुलाबी साडी आणि..., सईचा बोल्ड साडी लुक
बोल्डनेस क्वीन मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा गुलाबी साडीमध्ये सुंदर लूक.
Jul 12, 2024, 03:02 PM ISTसई ताम्हणकरचा 'कार'नामा, चाहत्यांना कानमंत्र देत म्हणाली, 'कधीच कोणालाही...'
काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर खरेदी केले. यानंतर आता सईने एक अनोखा 'कार'नामा केला आहे.
Apr 10, 2024, 07:05 PM ISTसई ताम्हणकरचं 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठीच! एक- दोन नाही तर तीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार...
Sai Tamhankar's Bollywood Projects : सई ताम्हणकरचं नशिब फळफळलं! एकाच वर्षी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार
Mar 28, 2024, 11:01 AM ISTअभिनेत्री सई ताम्हणकरला बार्बी ट्रेण्डची भुरळ; पाहा फोटो
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सई सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली.
Aug 7, 2023, 09:23 PM IST