अॅसिडिटीवर करा घरगुती उपचार
अॅसिडिटी झाल्यास घरगुती उपायांनी काही वेळात आराम मिळू शकतो. जाणून घ्या उपाय...
May 5, 2019, 01:01 PM ISTहॅलो डॉक्टर | लठ्ठपणा मधुमेह वेटलॉस उपचार
हॅलो डॉक्टर | लठ्ठपणा मधुमेह वेटलॉस उपचार
Hello Doctor On Potdukhi,Acidity,Pittakhade Upchar With Dr Amit Maydev 28th Sep 2019
संत्र, मोसंबीसारख्या आंबट फळांमुळे पित्ताचा त्रास बळावतो का?
पित्ताचा त्रास हा अपचन, अवेळी खाणं, झोपणं अशा सवयींमुळे अधिक वाढतो.
Aug 22, 2018, 08:33 AM ISTहार्टबर्नच्या समस्येवर फायदेशीर डाएट टीप्स
अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो.
Jul 30, 2018, 08:29 PM ISTपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय
आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे, झोपण्याच्या, जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे अनेकजणांमध्ये अॅसिडीटीचा त्रास होतो.
Jul 26, 2018, 08:17 PM ISTस्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ कमी करतील पित्ताचा त्रास
पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावते.
Jul 10, 2018, 08:53 PM ISTप्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!
प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.
Jun 2, 2018, 09:47 AM ISTव्हॅनिला आईस्क्रिम - उन्हाळ्यात पित्ताचा त्रास कमी करण्याचा नैसर्गिक उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाडा आपल्याला बेहाल करतो.
May 25, 2018, 11:52 PM ISTया ६ घरगुती उपायांनी दूर करा अॅसिडीटी!
अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अॅसिडीटीचा त्रास वाढतो.
May 23, 2018, 09:26 AM ISTया '11' घरगुती उपायांंनी झटपट कमी करा पित्ताचा त्रास
खाण्या पिण्याच्या विचित्र सवयी, अवेळी झोप आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो.
May 21, 2018, 08:06 PM ISTअॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!
अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे
May 3, 2018, 12:13 PM ISTजलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय
वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
Apr 25, 2018, 03:25 PM ISTपित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे मिश्रण ठरते गुणकारी
आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात.
Apr 18, 2018, 02:25 PM ISTपित्ताच्या समस्येवर सतत अॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा यामुळे अनेकांमध्ये पित्ताचा त्रास वाढणं हे अगदीच सामान्य झाले आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणारे अनेकजण डोकेदुखी, अपचन, अंगदुखी अशा लहानसहान समस्यां तात्पुरते औषधगोळ्या घेऊन दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
Apr 11, 2018, 08:10 AM ISTया घरगुती चाटणाने दूर करा अपचनाचा त्रास
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली आणि धावपळीचे युग हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे.
Mar 26, 2018, 10:44 PM IST