IPL मुळे चर्चेत असलेल्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची स्फोटक खेळी; भारताला थेट सेमी फायनलमध्ये पोहोचवलं
काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. अखेर त्याला राजस्थानने खरेदी केले होते.
Dec 4, 2024, 06:44 PM IST