मुंबई | १९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणात ५ दोषींना शिक्षेची सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:39 PM ISTमुंबई | विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची अबू सालेमवर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:33 PM IST२४ वर्षानंतर १९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणाचा निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:31 PM ISTअबू सालेमच्या शिक्षेवर काय म्हणाले खा. किरीट सोमय्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 03:29 PM IST१९९३ ब्लास्ट : आठ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत घुसला टायगर मेमन
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, अवघ्या देशाला हादरा देणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा झाली. हा बॉम्बस्फोट जेवढा भयानक होता तितकीच या कटाची तयारीही भयानक होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, हा स्फोट घडवण्यासाठी टायगर मेमन तब्बल ८ टन आरडीएक्स घेऊन मुंबईत आला होता.
Sep 7, 2017, 03:06 PM ISTअबू सालेमच्या जन्मठेप शिक्षेबद्दलचे १० महत्वाचे मुद्दे
मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्ब स्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चेंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करीमुल्ला शेखला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Sep 7, 2017, 03:05 PM ISTअबू सालेमला जन्मठेप !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 02:37 PM ISTकोर्टात एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि ताहीर मर्चेंट, काय आहे प्रकरण...
मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावली. कोर्टाने ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर याशिवाय पाचव्या दोषी रियाज सिद्दीकी याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
Sep 7, 2017, 02:32 PM ISTअबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...
मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने गुरूवारी मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना शिक्षा सुनावली. यावेळी सर्वांची नजर अबू सालेमला मिळणाऱ्या शिक्षेवर होती. अबू सालेमला कोर्टाने जन्मठेप तसेच दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
Sep 7, 2017, 02:02 PM IST१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह ५ दोषींचा आज फैसला
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला आज होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे.
Sep 7, 2017, 10:18 AM IST१९९३ मुंबई ब्लास्ट : कोर्ट काय देणार निर्णय?
कुख्यात आबू सालेम आणि इतर ५ पाच जणांचा आज (गुरूवार) फैसला होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या प्रकरणाचा निकाल देणार आहे. राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Sep 7, 2017, 10:10 AM ISTमुंबई | १९९३ बॉम्बस्फोट| आरोपी अबू सालेमसह ५ जणांना टाडा न्यायालय ठोठावणार शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:35 AM IST१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे.
Sep 6, 2017, 11:05 PM ISTमुंबई | १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:22 PM ISTमुंबई बॉम्बस्फोट : सालेम, डोसासह सहा जण दोषी तर एकाची निर्दोष मुक्तता
१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी आज टाडा कोर्टानं अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय तर एकाला निर्दोष सोडण्यात आलंय.
Jun 16, 2017, 03:52 PM IST