ab de villiers

CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

CSK vs GT, IPL 2023: चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या (CSK) पराभवाला धोनीच (MS Dhoni) जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.

Apr 1, 2023, 03:47 PM IST

ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!

ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.

Jan 26, 2023, 03:19 PM IST

IPL 2023 : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलमध्ये Suresh Raina करतोय कमबॅक

ऑक्शन जवळ आलं असतानाच आता पुन्हा एकदा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणजे सुरेश रैनाची (Suresh Raina) चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आगामी आयपीएलमध्ये सुरेश रैना कमबॅक करणार आहे. 

Dec 17, 2022, 06:05 PM IST

T20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:15 PM IST

Suryakumar Yadav: खरा Mr.360 कोण? एबीडी की सुर्या? खुद्द डिव्हिलियर्सने दिलं उत्तर!

New Mr.360 Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादव म्हणजे भारताचा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) असल्याचं साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) म्हटलं. त्यानंतर आता...

Nov 7, 2022, 08:37 PM IST

सेल्फी तो बनता है ! रजत पाटीदारच्या खेळीवर डिव्हिलियर्सने अशी दिली प्रतिक्रिया

एबीडीने या सामन्याबद्दल आणि रजत पाटीदारच्या शानदार खेळीबद्दल ट्विट केले आहे.

May 26, 2022, 07:27 PM IST

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'हा' विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. 

May 24, 2022, 05:07 PM IST

आयपीएलमध्ये पुन्हा होणार 'मिस्टर 360' ची एन्ट्री? स्वत: विराट कोहली म्हणाला.....

'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणारा  एबी डी व्हीलियर्स (AB de Villiers) परतणार असल्याचे संकेत विराट कोहली (Virat Kohli) याने दिले आहेत.

 

May 11, 2022, 02:48 PM IST

...तर विराटला पुन्हा फॉर्ममध्ये येणं कठीण; AB de Villiers चा कोहलीला इशारा

विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत बोलताना एबी डीविलियर्सने त्याच्या मानसिकतेला जबाबदार ठरवलंय.

May 4, 2022, 11:13 AM IST

फाफने IPL जिंकली तरी मला आनंद होणार नाही, विराट कोहलीच्या वक्तव्याने खळबळ

RCB ने आतापर्यंत आयपीएलचा एकंही खिताब पटकावलेला नाही. 2008 पासून आरसीबीची कमान विराट कोहलीकडे असूनही या टीमला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Mar 30, 2022, 11:01 AM IST

IPL 2022 : गेम चेंजर ठरणारे हे 3 खेळाडू यंदा खेळणार नाहीत

अवघ्या काही बॉलमध्ये बाजी पलटवणारे हे 3 खेळाडू IPL 2022 मध्ये दिसणार नाहीत

Mar 17, 2022, 05:25 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हे 3 स्टार खेळाडू खेळणार नाहीत, का?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे.  

 

Mar 17, 2022, 03:52 PM IST

भारतात जन्मलो असतो तर राष्ट्रीय संघात खेळू शकलो नसतो, डिव्हिलिअर्सने असं का म्हटलं पाहा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पॉडकास्टमध्ये बोलताना डिव्हिलियर्सने हे मत मांडलंय.

Feb 9, 2022, 11:32 PM IST

खूपच रंजक आहे एबी डिव्हिलियर्सची प्रेमकहाणी, ताजमहल समोर मैत्रिनीला केलं होतं प्रपोज

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सने 19 नोव्हेंबरच्या सकाळी सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता तो आयपीएल आणि जगातील कोणत्याही टी-20 लीगमध्ये खेळणार नाही. 'जंटलमन्स गेम' व्यतिरिक्त, तो प्रेमाच्या खेळपट्टीवर देखील खूप यशस्वी झाला आहे. चला, आज आम्ही तुम्हाला त्यांची रंजक प्रेमकहाणी सांगत आहोत.

Nov 20, 2021, 01:26 PM IST

'भारतात घालवलेले क्षण माझ्यासाठी नेहमीच खास'

 दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सने संपूर्ण प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 20, 2021, 08:22 AM IST