जाणून घ्या आधारकार्डासंबधी पाच आवश्यक गोष्टी
आधार कार्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे. तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही, याबाबत तशी जाहिरात करा, असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलाय.
Aug 11, 2015, 04:26 PM ISTकसा शोधाल ई-आधारकार्डचा PDF पासवर्ड
ई आधारकार्डाची PDF फाइल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा पासवर्ड शोधणे खूप कठीण गोष्ट आहे. पण आता हा पासवर्ड शोधणे खूपच सोपे आहे.
Aug 3, 2015, 05:50 PM ISTपेन्शनधारकांना 'आधार कार्ड'ची सक्ती
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
Apr 7, 2015, 11:36 PM ISTमहत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!
खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे.
Apr 3, 2015, 12:26 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर सबसिडीबाबत एक चांगली बातमी
घरगुची गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळावयास हवी असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड तत्काळ नोंद करा. नाहीतर सबसिडी मिळणे अशक्य होणार आहे.
Feb 12, 2015, 06:05 PM ISTतुमच्या आधार कार्डात 'ऑनलाईन' करा दुरुस्ती
तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय... कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.
Jan 20, 2015, 01:18 PM ISTटॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्डाला जोडलं जाणार?
आता, पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) अनिवार्य केला जाऊ शकतो. अर्थ आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2014, 04:30 PM ISTहे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे...
हे आधारकार्ड नाही, लग्नपत्रिका आहे...
Dec 23, 2014, 10:37 AM ISTतुमच्या आधार कार्डवर चुका आहेत, घाबरू नका!
केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनानंतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोठ्या मेहनतीनं आधार कार्ड मिळवलं असेल... पण, त्यातही चुका असल्यानं तुम्ही निराश झाला असाल तर थांबा... कारण, आधार कार्डवर असणाऱ्या चुका दुरुस्तीची प्रक्रियाही सुरु आहे.
Jan 24, 2014, 08:47 PM ISTगॅस दरवाढीला विरोध मनसेचा विरोध, काढला मोर्चा
गॅस दरवाढीला विरोध करत आणि गॅसच्या सबसिडीसाठी आधार कार्डची सक्ती रद्द करावी, या मागण्यांसाठी मनसेनं मुंबईतील तहसिलदार कार्यालयांवर मोर्चा काढला.
Jan 17, 2014, 08:23 AM ISTगॅस सिलिंडरसाठी आता `आधार कार्ड`चा आग्रह नाही!
गॅस सिलिंडर नोंदणी आणि सबसिडी मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात येत होते. त्यामुळे ज्याकडे आधार कार्ड नव्हते, त्यांची तारांबळ उडत होती. आता गॅस सिलिंडरसाठी `आधार कार्ड`ची सक्ती केली जाणार नाही.
Oct 10, 2013, 11:49 AM IST‘आधार’च्या अंमलबजावणी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी
देशातल्या विविध कल्याणकारी योजनांसोबत आधार कार्डवरील प्रत्येकाची विशिष्ट संख्या इतर योजनांसोबत जोडण्याविरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ही याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांचाही समावेश आहे.
Oct 8, 2013, 10:55 AM IST‘आधार’ला आधारासाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आधार कार्ड सक्तीचे नाही आणि कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नसल्यामुळे सरकारी सुविधा नाकारता येणार नाहीत, या निर्णयात सुधारणा करण्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकारने याचिका दाखल केली.
Oct 4, 2013, 07:37 PM ISTमोबाईलचे ‘आधार’ कनेक्शन
तुम्हाला मोबाईल कनेक्शन घेणे आता सोपे झाले आहे. हा पुरावा द्या, ते कागद द्या यातून तुमची सुटका होणार आहे. केवळ एकच पुरावा म्हणून पुरेसा ठरणार आहे. तो आहे आधार कार्डचा.
Sep 10, 2013, 10:29 AM ISTओढणी घेतली नसेल तर आधारकार्ड विसरा!
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून...
May 31, 2013, 02:51 PM IST