aadhar card news

चक्क सरन्यायाधीशांचे बनावट आधारकार्ड बनवले, सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणला मोठा घोटाळा

 Aadhar Card Misuse: आधारकार्ड पैसे देऊन बनावट बनवले जात असल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Apr 8, 2024, 02:30 PM IST

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Jun 28, 2023, 09:23 AM IST

Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व

Baal Aadhaar:  देशात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं आधार कार्ड अजून तुम्ही काढलं नसेल तर ही माहिती जाणून घ्या. 

 

Oct 15, 2022, 04:16 PM IST

आधारकार्डची झेरॉक्स देण्याआधी ही बातमी वाचाच, नाहीतर अडचणीत याल

आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स दिली तर तुमची फसवणूक होऊ शकते, केंद्राने यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला.

May 29, 2022, 02:55 PM IST

कोट्यवधी वापरकर्त्यांना UIDAI ची भेट! आधारशी संबंधित काम होणार सोपं, जाणून घ्या सरकारची योजना

बँक, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.

Dec 26, 2021, 05:24 PM IST

आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला किंवा बदलला तर काय करावे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कसं सोप्या पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आधारसह कसा अपडेट करू शकता.

Sep 24, 2021, 04:04 PM IST

तुमच्या Aadhaar नंबर आणि बायोमॅट्रिकचा गैरवापर टाळणं शक्य, फक्त या स्टेप फॉलो करा

आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे.

Jul 17, 2021, 07:49 PM IST

सावधान! आधारच्या मदतीने पैशांचे व्यवहार करत असाल, तर हे कधीच करु नका

सध्या AEPS वापरत असलेल्या सर्व लोकांना गृहमंत्रालयाने इशारा दिला आहे.

Jun 25, 2021, 03:22 PM IST