सेक्स करण्यापूर्वी या ५ गोष्टी कधीच खावू नका
सेक्स करण्यापूर्वी काही अशा गोष्टी आहेत ज्या खाऊ नये.
Jan 31, 2016, 09:40 PM IST५ गोष्टी खा आणि हृ्द्यरोगाला लांब ठेवा
आज हृद्यरोगाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
Jan 31, 2016, 04:23 PM ISTस्वप्नात या ५ गोष्टी दिसल्याने होते धनलाभ
प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक मान्यता आहेत.
Jan 25, 2016, 07:58 PM ISTवजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.
Jan 19, 2016, 10:10 PM ISTपत्नीला खूश करण्याचे 5 उपाय
आज प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात एवढा व्यस्त झाला आहे की त्याला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. पण त्यांच्यासाठी थोडा वेळ तरी दिलाच पाहिजे.
Jan 19, 2016, 06:40 PM ISTआई-वडिलांपासून तरुणाई लपवतात या 5 गोष्टी
तरुण वयात मुले-मुली आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी लपवतात.
Jan 14, 2016, 08:06 PM ISTओठ काळे पडल्यास हे आहेत घरगुती उपाय
हिवाळ्यात ओठ फाटणे, कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. तेही आपल्याला आवडत नाही पण जर ओठ काळे पडले असतील तर ते किती खराब दिसतात. लिपस्टीकच्या जास्त प्रमाणात लावल्यामुळे ओठ काळे पडतात.
Jan 10, 2016, 11:19 PM IST5 गोष्टी सांगतील तुम्ही प्रेमात पडला आहात का ?
एखाद्या व्यक्तीबदल आपल्या मनात असणाऱ्या फिलिंग्स कशासाठी आहे. ते प्रेम आहे की आकर्षण याबाबत अनेक तरुण-तरुणी गोंधळात असतात. अनेकदा आपल्या मित्रासोबत वेळ घालवल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की केवळ ते त्याच्याबद्दल असणारे आकर्षण असतं हे आपल्याला समजत नाही.
Jan 10, 2016, 05:52 PM IST५ गोष्टी घरात कधीच लावू नये
घरात आपण अनेक फ्रेम किंवा इतर फोटो लावतो. पण असे काही फोटो आहेत जे घरात लावणे अशुभ असू शकते. आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी सांगणार आहोत ज्या घरात लावू नये.
Jan 9, 2016, 10:28 PM IST5 गोष्टींमुळे उजळतो चेहरा
काळा चेहरा असणं कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आज गोरं दिसायचं आहे. अनेक लोक गोरं दिसण्यासाठी चेहऱ्याला अनेक प्रकारचे क्रिम लावतात पण त्याचा साईड इफेक्टही असतो.
Dec 30, 2015, 10:15 PM ISTथंडीत 5 गोष्टी करणं टाळा
हवामानात बदल झाला की आपल्या शरीरातही बदल होण्यास सुरुवात होत असते. थंडीमध्ये सर्दी आणि अॅलर्जीसारख्या गोष्टी सहज होतात. अशा वेळेत निष्काळजी राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यात पहायला मिळतो.
Dec 28, 2015, 04:34 PM ISTमहिलांना आवडत नाही पुरुषांच्या 5 गोष्टी
प्रत्येक संबंध हे प्रेमाच्या आधारावर बनतात. पण ते संबंध टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या सवयी बदलतात.
Dec 20, 2015, 08:02 PM ISTचेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी
चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.
Dec 13, 2015, 10:55 PM ISTमुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका
कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात.
Dec 13, 2015, 09:56 PM IST५ गोष्टी महिला पुरूषांकडून अपेक्षा करतात
कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात? तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो.
Dec 8, 2015, 08:37 PM IST