चेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी
चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.
Dec 13, 2015, 10:55 PM ISTमुलांसमोर या 5 गोष्टी कधीच करू नका
कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसंच मुलांवरही काही संस्कार व्हावे यासाठी त्यांना आकार द्यावा लागतो. लहान वयातच मुलांवर संस्कार केले जाऊ शकता. लहान वयात मुलं घडत असतात आणि मोठ्यांचं अनुकरण करत असतात.
Dec 13, 2015, 09:56 PM ISTफेसबूकवर फेमस व्हा, अधिक लाईक्स मिळवा, त्यासाठी करा फक्त या 5 गोष्टी
आज खूप कमी लोकं अशी सापडतील ज्याचं फेसबूक अकांऊट नाही. आज प्रत्येकाला फेसबूकवर हजारो मित्र बनवायचे आहेत. एखादा फोटो टाकला तर त्याला 100 लाईक्स मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी गरज असते ती तुम्हाला फेसबूकवर प्रसिद्ध होण्याची.
Dec 7, 2015, 04:33 PM IST