'...तर 105 असूनही विरोधातच बसला असता'; शिंदे गटाने फडणवीसांना सुनावलं
Devendra Fadnavis Vs Shinde Group: रामदास कदम यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भाजपा असल्याचं अधोरेखित करणारं विधान केल्याने शिंदे गटानेही जशास तसं उत्तर दिलं आहे.
Mar 8, 2024, 03:31 PM ISTउत्तर प्रदेशात सपा 298 तर काँग्रेस 105 जागांवर लढणार
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. आज लखनऊमध्ये त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. 403 विधानसभा जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.
Jan 22, 2017, 08:32 PM IST