कमला मिल आग : वाढती लोकसंख्या या घटनेला जबाबदार - हेमा मालिनी
मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधील एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झालाय. यावर भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Dec 29, 2017, 07:33 PM IST...म्हणून हेमा मालिनीच्या आयुष्यातील काही गुपितं गुलदस्त्यातच!
बॉलिवूडची ड्रीम गर्ल यांनी काही गोष्टींबाबत गुप्तता बाळगली आहे.
Nov 11, 2017, 08:11 AM ISTहेमा मालिनी बैलाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्या
मथुरा स्टेशनवर अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी या बैलाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत.
Nov 5, 2017, 11:35 AM IST'या' अभिनेत्रीच्या हस्ते हेमा मालिनींच्या आत्मचरित्राचे अनावरण!
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्राचे अनावरण केले.
Oct 17, 2017, 03:47 PM ISTसावत्र मुलगा सनीबद्दल पहिल्यांदाच बोलल्या हेमा मालिनी
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने तिचं आत्मचरित्र लॉन्च केलंय. ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकातून पडद्यामागील हेमाबद्दल लिहिलं गेलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
Oct 17, 2017, 01:26 PM ISTनरेंद्र मोदींनी लिहली हेमा मालिनींच्या आत्मचरित्रात प्रस्तावना
अभिनेत्री हेमा मालिनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
Oct 14, 2017, 06:25 PM ISTहेमा मालिनीच्या या वस्तू चोरीला
हेमा मालिनीच्या जुहू येथील गोदामात चोरी झाली आहे.
Oct 5, 2017, 07:34 AM ISTबच्चू कडूंविरोधात हेमा मालिनी कायदेशीर कारवाईच्या तयारीत
आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
Apr 22, 2017, 09:02 PM ISTहेमा मालिनीच्या स्टेजवर तळीरामचा धुमाकूळ
मथुराच्या खासदार हेमा मालिनी या सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत
Feb 3, 2017, 10:43 PM ISTहेमा मालिनींचं बॉलीवूडमध्ये कमबॅक
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 'एक थी रानी ऐसी भी' हा चित्रपट पूर्ण होत आला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमा मालिनी यांनी व्ट्विट करून ही माहीती दिली आहे. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आयुष्यावर आधारीत ही फिल्म आहे. विजयाराजे यांची भूमिका साकारण्यासाठी हेमा यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
Jul 16, 2016, 07:26 PM ISTमथुरेत हिंसा... हेमा मालिनींनी डीलिट केले 'वादग्रस्त' फोटो
उत्तरप्रदेशच्या मथुरामध्ये झालेल्या हिंसेनंतर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर जोरदार टीका होतेय.
Jun 3, 2016, 03:57 PM ISTदीपिकाला साखरपुड्याच्या हेमा मालिनींनी दिल्यात शुभेच्छा
ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी आज दीपिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Apr 28, 2016, 01:06 PM ISTहेमा मालिनीवर राज्य सरकार फिदा
बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना राज्य सरकारनं 70 कोटींचा भूखंड फक्त 1.75 लाख रुपयांना दिला आहे.
Apr 23, 2016, 09:59 PM ISTप्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर आता विविध वादांना सुरुवात
मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे.
Apr 6, 2016, 08:38 PM ISTबसंतीमुळे मुख्यमंत्री-खडसेंमध्ये वादाचे शोले ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 07:27 PM IST