हिवाळी अधिवेशन २०१४

महाजनांच्या मिरवणुकीत रंगली चोरांची चर्चा

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या मिरवणुकीत महाजनांपेक्षा चोरांचीच चर्चा अधिक रंगली.

Dec 7, 2014, 07:38 PM IST

विरोधकांच्या फुटीचा सरकारला मिळणार फायदा?

नागपूरच्या गुलाबी थंडीत उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकजुट नसल्याने सरकारसाठी पहिलेच अधिवेशन काहीसे सोपे असेल असं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकजुट नसल्याने हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.

Dec 7, 2014, 07:23 PM IST

हिवाळी अधिवेशन: उद्यापासून फडणवीस सरकारची पहिली परीक्षा

देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं पूर्णकालीन अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. त्यांच्याच बालेकिल्ल्यात, नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाची हवा मात्र तापल्याचं दिसतंय. 

Dec 7, 2014, 04:25 PM IST

हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक

राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.

Dec 6, 2014, 06:41 PM IST

'युती'चं लग्न; २० वर्षांपूर्वीचं आणि आजचं!

 १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकला. त्यानंतर २०१४ साली आधी भाजपचं आणि आता युतीचं सरकार सत्तेवर आलंय. याआधीच्या तुलनेत शुक्रवारच्या शपथविधी सोहळ्यात फारसा जल्लोष जाणवला नाही. 

Dec 5, 2014, 09:03 PM IST

दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?

मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय. 

Dec 5, 2014, 08:08 PM IST