मुंबई - हार्बर रेल्वेची उंची वाढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 01:42 PM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
Jan 29, 2016, 01:09 PM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 29, 2016, 09:49 AM ISTरुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट
हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
Jan 12, 2016, 09:58 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर लोकल लेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 09:38 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
Dec 17, 2015, 02:30 PM ISTहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, गाड्या लेट
हार्बर रेल्वे मार्गावर वडाळ्याजवळ मालगाडी बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत होती. या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.
Nov 23, 2015, 09:17 AM ISTहार्बर रेल्वेला चोरीचा फटका, कॉपर वायर चोरीमुळे वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2015, 09:45 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 11:58 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली
मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Sep 1, 2015, 09:01 AM ISTयंदाही हार्बर रेल्वे गाळातच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:49 PM ISTमहिलांच्या हार्बर रेल्वेकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 09:25 PM ISTहार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय...
हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा उपाय...
Jan 13, 2015, 11:01 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय.
Sep 3, 2014, 12:41 PM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर लेट, ट्रॅफिक जॅम
मुंबई आणि उपनगराला आज सकाळपासून जोरदार पावसाने झोडपले असून सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे उशिराने धावत असून ठिकठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे.
Jul 31, 2014, 12:20 PM IST