सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं
सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं
Feb 11, 2015, 10:05 AM ISTअतिरेक्यांकडून १३१ हत्तींची कत्तल?
दक्षिण आफ्रिकेत दहशतवाद्यांनी १३१ हत्तीची शिकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मध्य आफ्रिकेमध्ये हत्तींची शिकार करणे हा मोठा गुन्हा असूनदेखील अत्याधुनिक तंत्रांचा वापर करत अज्ञात शिकाऱ्यांनी गेल्या ११ महिन्यात एकूण १३१ हत्तींची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2015, 03:32 PM ISTनागपुरात हत्ती आणताना कायद्याचे उल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 09:44 PM IST१४ सिंहाचा हल्ला, १ हत्ती परतून लावतो तेव्हा
एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. एका नदीजवळ चौदा सिंह हत्तीवर हल्लाबोल करतात.
Nov 13, 2014, 09:50 AM ISTबसपाचा हत्ती राज्यात पाय रोवतोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 02:15 PM ISTमुलगी झाली, त्यांनी हत्तीवरून वाटली साखर!
आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
Aug 30, 2014, 12:37 PM ISTअखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!
सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.
May 29, 2014, 05:45 PM ISTजगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले
जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.
May 18, 2014, 07:15 PM ISTउष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!
उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.
May 3, 2014, 04:31 PM ISTमहिमाचा असाही `महिमा`, शेणापासून बनवला कागद!
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.
Mar 9, 2014, 05:41 PM ISTआजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.
Dec 21, 2013, 07:30 PM ISTकोल्हापूरमध्ये हालहाल करून हत्तीला मारहाण
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा डोंगरावर असताना सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा सुंदर हत्ती सध्या वारणा उद्योग समुहाकडे देखभालीसाठी आहे. मात्र या हत्तीला मारहाण होत असल्याचं उघड झालंय. या हत्तीला अभयारण्यात सोडून देण्यात यावं अशी मागणी पेटा या संस्थेने केलीय.
Dec 7, 2013, 10:42 PM ISTताडोबात आला नवा पाहुणा!
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.
Feb 17, 2013, 08:36 PM ISTतिची मृत्यूशी झुंज...
पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यूशी झुंज देणा-या हत्तीणीला उपचारासाठी जुन्नरच्या वन्यजीव निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे मरणाच्या दारात असलेल्या हत्तीणीची प्रशासनाला माहितीही नव्हती. मात्र काही प्राणीप्रेमी तिची सेवा सुश्रुषा करत होते.
May 11, 2012, 04:27 PM ISTहत्तींवर पडदा, दलित विरोधी!
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.
Jan 16, 2012, 09:18 AM IST