सीबीआय घटनाबाह्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
सीबीआय घटनाबाह्य असल्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिलीय. याबाबतची पुढची सुनावणी आता ६ डिसेंबरला होणार आहे.
Nov 9, 2013, 06:21 PM ISTसंतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...
स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.
Sep 21, 2013, 04:21 PM ISTसर्वोच्च न्यायालयाची ८ जणांच्या फाशीवर स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशीला चार आठवड्यांची स्थगिती दिली. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन जेलच्या आवरात केले. मात्र गुरूच्या नातेवाईकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या बाबतीत जी चूक घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये. याची खबरदारी घेत न्यायालयाने स्थगिती दिली
Apr 7, 2013, 04:48 PM IST