१७ नोव्हेंबरनंतर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट
लोकसभा अधिवेशनादरम्यान पवार आणि सोनिया यांच्यात भेटीची शक्यता
Nov 15, 2019, 08:00 AM ISTराज्यातील सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच सोनिया-उद्धव भेट
काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
Nov 15, 2019, 07:39 AM ISTमहाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत.
Nov 14, 2019, 07:47 PM ISTमुंबई । उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
Nov 14, 2019, 12:00 AM ISTउद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची भेट झालेली नाही.
Nov 13, 2019, 11:30 PM ISTशिवसेनेच्या सर्व आमदारांना अखेर घरी जाण्याची परवानगी
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे.
Nov 13, 2019, 11:07 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित
तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे.
Nov 13, 2019, 09:10 PM IST'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'
प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला.
Nov 13, 2019, 08:36 PM ISTयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य
शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 13, 2019, 07:12 PM ISTशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
Nov 13, 2019, 06:10 PM ISTशिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Nov 13, 2019, 05:11 PM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?
त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं....
Nov 12, 2019, 02:32 PM IST