आधार लिंक न केल्यास तुमच्या या सेवा अडचणीत
आधार लिंक करणे हे हसण्यावर घेऊ नका, नाहीतर काही सेवा घेताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.
Dec 3, 2017, 10:32 PM ISTजिओचा दणका, या ग्राहकांची सेवा बंद होणार
अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे.
Oct 4, 2017, 08:17 PM ISTएअरटेलच्या 4G VoLTE सर्व्हिसला मुंबईत सुरुवात
एअरटेलनं मुंबईमध्ये 4G VoLTE सर्व्हिसला सुरुवात केली आहे.
Sep 12, 2017, 06:01 PM ISTपीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क
पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी) च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे.
Aug 7, 2017, 07:10 PM ISTमेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर : 'वन रूपी क्लिनिक' सेवा लवकरच...
रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता मुंबई मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. 'वन रूपी क्लिनिक' ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर - वर्सोवा या मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे.
Jul 7, 2017, 07:47 PM IST'जीएसटी' लागू झाल्यानंतर स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी...
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे.
Jul 1, 2017, 12:29 PM ISTGST : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स
देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
Jul 1, 2017, 07:37 AM ISTजीएसटी : वस्तू आणि सेवा कर
वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा वेगवेगळे स्लॅबमध्ये कर लागेल
Jun 30, 2017, 04:05 PM ISTजीएसटी : पाहा कोणत्या सेवांवर किती टक्के टॅक्स
जीएसटी काउंसिलने वेगवेगळ्या सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या स्लॅबमध्ये टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार आहे. तर काही सेवा स्वस्त तर काही महाग होणार आहेत. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे वेगवेगळे स्लॅब असणार आहे.
Jun 29, 2017, 03:07 PM ISTभुजबळांना आर्थर रोड तुरूंगात सर्व सुविधा मिळत असल्याचा आरोप
आर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळांना मिळणा-या विशेष वागणुकीबद्दल आणि सवलतींबद्दल अंजली दमानियांनी जेल विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली तक्रार केली आहे.
May 17, 2017, 09:39 AM ISTशिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवेबाबत हालचाली
शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप-वे सेवा सुरु करण्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने हालचाली सुरु केल्यात.
Apr 21, 2017, 11:29 PM IST'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी
पतीच्या निधनानंतर उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 9, 2017, 09:18 PM ISTआता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार
येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे.
Jan 9, 2017, 07:11 PM IST'आयएनएस चेन्नई' नौदलाच्या सेवेत दाखल
आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
Nov 21, 2016, 05:24 PM IST