मोदी सरकारची मोबाईल कंपन्यांना नोटीस; कायदा पाळा नाहीतर दंड भरा
स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्या मोदी सरकारच्या चांगल्याच रडारावर आल्या आहेत. ओप्पो, वीवो, शिओमी आणि जोयोनी यांसोबतच तब्बल २१ कंपन्यांना मोदी सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत.
Aug 16, 2017, 07:41 PM IST'सॅमसंग' आणणार 6 जीबी रॅमचा मोबाईल
नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस 8895 मोबाईल प्रोसेसर आणि 6 जीबी 'रॅम' आहे, असे दिसते.
Aug 13, 2017, 07:32 PM ISTफक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे.
Aug 7, 2017, 04:33 PM ISTकेवळ ४९० रुपयांना मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन...
फेस्टिव्हल सीझन येताच ऑनलाईन मार्केटमध्ये ऑफर्सचा धबधबा सुरू झालाय.
Aug 5, 2017, 10:41 PM ISTसॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन SM-G9298 लॉन्च
या स्मार्टफोनमध्ये २ स्क्रीन देण्यात आल्या आहेत. सॅमसंगनं W2017 फ्लिप फोन हा मागील वर्षी लाँच केला होता.
Aug 4, 2017, 08:16 PM ISTसॅमसंगने लाँच केला दोन डिस्प्ले असलेला फोन, जाणून घ्या फिचर्स
सॅमसंगने चाहत्यांसाठी खास दोन डिस्प्ले असलेला सॅमसंग एसएम-जी ९२९२ हा फोन लाँच केला आहे.
Aug 3, 2017, 03:38 PM ISTसॅमसंगनं लॉन्च केले दोन नवे स्मार्टफोन
सॅमसंगनं भारतामध्ये जे7 प्रो (samsung j7 pro)आणि जे7 मॅक्स (samsung j7 max)हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Jun 14, 2017, 09:06 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च
सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.
Apr 20, 2017, 07:12 PM ISTसॅमसंग गॅलॅक्सीचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च
सॅमसंगनं नव्या वर्षामध्ये गॅलॅक्सी J सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Jan 14, 2017, 05:53 PM ISTइलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.
Nov 30, 2016, 02:47 PM IST'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!
नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय.
Oct 25, 2016, 05:03 PM ISTभारतात यापुढे सॅमसंगचे मिळणार फक्त ४ जी स्मार्टफोन
कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग भारतात आता फक्त 4 जी/व्होल्ट स्मार्टफोनचं विक्रीसाठी आणणार आहे.
Oct 20, 2016, 10:26 PM ISTयामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद
नोकिया, ब्लॅकबेरीनंतर अनेकवर्ष मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या सॅमसंग कंपनीची उलटी गनती सुरू झाली आहे.
Oct 10, 2016, 08:49 PM ISTसॅमसंगचे J5 प्राईम आणि J7 प्राईम बजेट स्मार्टफोन लाँच
दक्षिण कोरियाची दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने सोमवारी भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले.
Sep 19, 2016, 06:14 PM ISTसॅमसंग कंपनी फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 परत मागवणार
सॅमसंग गॅलेक्सीने गेल्याचं महिन्यात फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 लॉन्च केला आहे.
Sep 2, 2016, 05:04 PM IST