हैदराबाद एन्काऊंटर : लोकसभेत मिनाक्षी लेखी पाहा काय म्हणतायत...
हैदराबाद एन्काऊंटर : लोकसभेत मिनाक्षी लेखी पाहा काय म्हणतायत...
Dec 6, 2019, 02:10 PM ISTसामान्य नागरिक म्हणून आनंदच - महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा
सामान्य नागरिक म्हणून आनंदच - महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा
Dec 6, 2019, 02:05 PM ISTबलात्कार पीडितेला जाळणाऱ्या पाचही आरोपींना अटक, पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू
बलात्काराचे आरोपी पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. परंतु, तिनं यासाठी नकार दिल्यानं जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला
Dec 5, 2019, 02:04 PM ISTनिर्भयाच्या दोषींची दया याचिका रद्द व्हावी, दिल्ली सरकारची शिफारस
या प्रकरणातील एक दोषी असलेल्या विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केलीय
Dec 1, 2019, 11:59 PM IST'माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा'
पीडित मुलीच्या आईची उद्विग्न भावना
Dec 1, 2019, 11:43 AM IST
डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण : बॉलिवूडकरांचा ट्विटरवर संताप
हैदराबादमध्ये 'निर्भया' पुन्हा एकदा
Nov 30, 2019, 01:50 PM IST
हैदराबाद बलात्कार - हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक
दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय
Nov 29, 2019, 08:38 PM ISTऔरंगाबाद | सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू
औरंगाबाद | सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू
Aug 29, 2019, 08:05 PM ISTपंढरपुरात मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ बनवला
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण पंढरपूर हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे
Aug 17, 2019, 07:28 PM ISTमुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार, औरंगाबादमध्ये 'झिरो' एफआयआर दाखल
सामूहिक बलात्कारानंतर पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता
Aug 2, 2019, 07:45 AM ISTनागपूर | 18 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
नागपूर | 18 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Aug 1, 2019, 08:55 PM ISTनवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका
राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
May 13, 2019, 12:40 PM IST'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार?'
मोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 13, 2019, 11:38 AM ISTDelhi Crime trailer : निर्भया बलात्कार प्रकरणावर 'नेटफ्लिक्स'चा लक्षवेधी प्रकाशझोत
ते नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही देशभरातून करण्यात आली होती.
Mar 11, 2019, 01:43 PM IST