'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTफडणवीस सरकारला अजित पवारांनी का दिला पाठिंबा?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Nov 25, 2019, 11:51 AM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTसत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
उद्या सकाळी साडेदहा वाजता यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
Nov 24, 2019, 12:47 PM ISTमहाविकासआघाडीच्या याचिकेवर आज सकाळी ११.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी
भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी
Nov 24, 2019, 07:57 AM ISTसर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत कोणत्या मागण्या ?
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी
Nov 24, 2019, 07:38 AM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही
सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस
Nov 20, 2019, 02:42 PM ISTशबरीमला मंदिरासाठी केरळ सरकारने वेगळा कायदा आणावा- सर्वोच्च न्यायालय
४ आठवड्यात कायदा बनवून प्रशासन आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
Nov 20, 2019, 01:55 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मिळणार? आज सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर, चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव
Nov 20, 2019, 08:23 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निर्णयावर संभाजीराजेंना आनंद
सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निर्णयावर संभाजीराजेंना आनंद
Nov 19, 2019, 12:30 PM ISTमराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Nov 19, 2019, 12:11 PM IST'मराठा आरक्षणा'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केलीय
Nov 19, 2019, 07:41 AM ISTसर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले
सांगली-कोल्हापूर पूर प्रकरणी मदत केली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले आहे.
Nov 18, 2019, 01:22 PM IST