विषारी दारूच्या नावाने सरकारचं चांगभलं
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली आहे. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
Jan 17, 2017, 08:44 PM ISTसरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर
केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत. पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती.
Jan 16, 2017, 08:15 PM ISTसरकारचा हा मंत्री म्हणतो, 'भाजप एक नंबरचा शत्रू'
भाजपशी संबंध नकोच अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्याने भाजप सेनेतील वाद यापुढे आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे.
Jan 9, 2017, 07:22 PM ISTशेतकऱ्यांचा सरकारविरोधात उस्फूर्त मोर्चा
चांदवड बाजार समितीपासून चांदवड प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांनी यावेळी मोर्चा काढला.
Jan 5, 2017, 07:56 PM ISTसत्तेत असून विरोध का करतात उद्धव ठाकरे जाणून घ्या कारण
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून शिवसेना सरकारवर टीका का करते याचे खरं कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Jan 4, 2017, 07:10 PM ISTआता सरकार तयार करणार कापसाचं बीटी वाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:11 PM ISTआता सरकार तयार करणार कापसाचं बीटी वाण
महाराष्ट्र सरकार स्वत:चं कापसाचं बीटी वाण तयार करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना स्वस्तात कापसाचं बीटी वाण उपलब्ध होणार आहे.
Jan 3, 2017, 06:43 PM ISTखूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये
प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय
Jan 3, 2017, 01:08 PM ISTसरकार त्या मांत्रिकांना देणार मानधन
मेळघाटमधील विविध आजार आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यानं नामी शक्कल लढवलीय.
Jan 2, 2017, 08:25 PM IST२ लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे तर सावधान !
नोटबंदीनंतर बँकांमध्ये जवळपास १४ लाख कोटी जमा झाले आहेत. विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतोय की काळापैसा बाहेर येण्यासाठी केलेल्या नोटबंदीपासून काय मिळालं ?. सूत्रांच्या माहितीनुसार आता अशी माहिती येते आहे की, ४ लाख कोटींवर आयकर विभागाची नजर आहे जे बेहिशोबी असल्याची आयकर विभागाला शंका आहे.
Jan 1, 2017, 06:38 PM ISTनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पवारांचा मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा थेट आरोप
सध्याच्या मोदीं सरकारमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत असावा, असा संशय राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय.
Dec 31, 2016, 07:18 PM ISTमोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर
मोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर
Dec 29, 2016, 10:15 PM ISTमोदी सरकारला विश्व हिंदू परिषदेचा घरचा आहेर
नागपुरात सुरू असलेल्या विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं.
Dec 29, 2016, 08:25 PM ISTनोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड
चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे.
Dec 21, 2016, 09:15 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून बसू शकतो झटका
केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाची शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू केल्या आहेत. पण कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता यावरुन अजून चित्र स्पष्ट नाही झालं आहे. जर सगळं काही व्यवस्थित राहिलं तर पुढच्या वर्षीपासून भत्ता लागू होऊ शकतो.
Dec 20, 2016, 05:48 PM IST