सरकारी कर्मचारी 0

सरकारी कर्मचारी बनण्यासाठी तुम्हाला अभिनेत्रींची उंची माहीत आहे?

स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC)नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित एक असा प्रश्न विचारला की विदयार्थी विचारातच पडले. प्रश्नपत्रिकेत प्रश्न असा होता की हुमा कुरेशी, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि प्रीति जिंटा याच्यांमध्ये कोणती अभिनेत्री सर्वात उंच आहे. 

Jul 22, 2014, 05:58 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांचे... कामाचे केवळ पाच दिवस?

नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.

Dec 18, 2013, 10:41 AM IST

वेळ रात्री ११.०० वाजता; ... आणि सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये?

मांजर डोळे मिटून दूध पिते... कारण, डोळे मिटल्यावर आपल्याला कोणी बघणार नाही असा तिचा बापडीचा समज असतो. धुळे महापालिकेतही सध्या असाच काहीसा प्रकार सुरु आहे.

Dec 5, 2013, 02:55 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!

यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...

Oct 20, 2013, 03:47 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.

Oct 9, 2013, 08:11 AM IST

पगार पाहिजे, तर ‘आधार कार्ड’ हवचं

मुंबईसह सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलयं. आधार कार्ड नसलेल्यांचे वेतन भविष्यात रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

Apr 25, 2013, 11:04 AM IST

२०१३ मध्ये मिळणार ९५ सुट्या

नूतन वर्ष २०१३ च्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पण, शासकीय कर्मचार्यांतमध्ये गत वर्षात किती सुट्या मिळाल्या होत्या आणि आता नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार याच्या चर्चा करीत असल्याचे चित्र सध्या बहुतांशी सरकारी कार्यालयात दिसू येत आहे.

Dec 18, 2012, 03:25 PM IST

नव्या वर्षात ९१ सुट्ट्यांचा आनंद

आगामी २०१३ या नवीन वर्षात शासकीय कर्मचार्यां ना तब्बल ९१ सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.

Dec 4, 2012, 02:27 PM IST