EC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."
devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत
Feb 17, 2023, 07:45 PM ISTशिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 17, 2023, 07:36 PM ISTShivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.
Feb 17, 2023, 07:16 PM ISTराज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Feb 17, 2023, 06:57 PM ISTMaharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही.
Feb 16, 2023, 06:37 AM IST
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
शिंदे गटाचा Election Commission समोर मोठा दावा; Sanjay Raut यांनी दिलं उत्तर, म्हणाले "यांचा पार्श्वभाग..."
Shivsena Symbol Row : शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर केलं आहे. दरम्यान शिंदे गटाने लेखी उत्तरात मोठा दावा केला असून संजय राऊत यांनी धमकावल्यामुळेच आपण राज्यात परतलो नव्हतो असं म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 31, 2023, 10:43 AM IST
Modi Vs Thackeray | मोदींना रोखण्यासाठी ठाकरे, उद्धव ठाकरे बांधणार विरोधकांची मोट? पाहा स्पेशल रिपोर्ट
To stop Modi, Thackeray, Uddhav Thackeray will build the total of opponents? See Special Report
Jan 18, 2023, 07:10 PM ISTShivsena Kunachi? | शिवसेना कुणाची? पाहा ठाकरे गटाने आज कोर्टात काय युक्तिवाद केला?
Whose Shiv Sena? See what the Thackeray group argued in court today?
Jan 17, 2023, 05:35 PM ISTMaharastra Politics: शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची पुढची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला, तारीख पे तारीख खेळ संपणार कधी?
Maharashtra Politics, Shiv Sena: शिवसेनेतील शिंदे-ठाकरे ब्रेकअपच्या सुनावणीसाठी आणखी महिनाभर थांबावं लागणार आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं?
Jan 11, 2023, 12:43 AM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTUddhav Thackeray : 'जे आमच्यासोबत झालं ते RSS सोबत...' ; पालिकेतील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
(Mumbai BMC) मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाला पालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतर याचे पडसाद थेट नागपुरात उमटले.
Dec 29, 2022, 02:47 PM IST‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTAbdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा!
Maharashtra Politics: अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे.
Dec 10, 2022, 09:24 PM IST